एकूण 1334 परिणाम
जून 16, 2019
विरार : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे वसई ते देहरी भागात वास्तव व करून असलेला व्यवसायाने शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजात वाडवळ आनंदाचे वातावरण आहेत....
जून 15, 2019
तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...
जून 15, 2019
मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 13, 2019
सावंतवाडी - शहरात वीज वितरणच्या समस्यांबाबत येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांना घेराओ घातला. कार्यालयाकडून ट्री कटिंगची अपेक्षित कामे झाले नाहीत. वीज बत्ती गुल होण्याचे प्रकार पहिल्या पावसातच सुरू झाले आहेत. मोठा पाऊस सुरू झाला तर आणखी समस्या निर्माण होणार आहेत. आताच...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही...
जून 09, 2019
नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने सत्तास्थापन केली...
जून 08, 2019
मुंबई - लोकसभेच्या रणांगणात पानिपत झाल्यानंतर राज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाने नवा भिडू शोधायला सुरवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, असा सूर आज कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आळवला. राज्यात राष्ट्रवादी...
जून 08, 2019
बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे.  खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत...
जून 07, 2019
कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष जाणून घ्या आजते भविष्य आणि पंचांग : 7 जून​ - संपादकीय अग्रलेख : अपुऱ्या मात्रेचा...
जून 06, 2019
सांगली - वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागा लढवून लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली. सांगलीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन लक्ष वेधले. लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. त्याची सुरवात...
जून 06, 2019
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...
जून 05, 2019
पश्‍चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील वजनदार कॉग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी विरोधी पक्षनेते पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यांचे पुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांनी कमळाचे चिन्ह घेऊन नगर लोकसभेची जागा जिंकली. त्याचवेळी हे सर्व काही ठरले होते. त्यानुसार ते पारही पडले...
जून 04, 2019
मुंबई - हिंदी भाषा लादू नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला आज इशारा दिला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याच्या प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच महाराष्ट्रातून या मुद्द्यावर मनसेने आवाज उठविला आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे...
जून 03, 2019
घराणेशाहीचे आरोप व प्रचार, पक्षाचे निष्क्रिय प्रादेशिक नेते, साधनसंपत्तीची कमतरता अशा अनेक अडचणींना कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत तोंड द्यावे लागले. सर्वांत मोठा घटक होता तो पराभूत मनोवृत्तीचे प्रादेशिक नेते आणि उमेदवारांचा! त्यामुळेच शक्‍य असलेल्या ठिकाणीदेखील कॉंग्रेसने "जिंकण्यासाठी लढण्याची'...
जून 02, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं. त्यानंतर आता दोन्ही पक्ष विधानसभेतही एकत्रच लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण कोण किती जागा लढवणार याबाबत आतापर्यंत दोन्ही पक्षांतील कुठल्याही नेत्याने भाष्य केलेले नसले तरी भाजप नेते आणि सहकारमंत्री...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 27, 2019
लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजपला उत्तर महाराष्ट्रात आणि विशेषतः खानदेशात निर्भेळ यश मिळाले. या यशामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असले, तरी दारुण पराभवामुळे विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सन्नाटा पसरला आहे. "यशाने हुरळून जायचे नसते, तसे पराभवाने खचताही कामा नये..' असे...