एकूण 618 परिणाम
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 07, 2019
मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे शिवसेनेला भाजपकडून...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 05, 2019
मुंबई - गेले कित्येक महिने रेंगाळलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अखेर मुहूर्त मिळेल, अशी चिन्हे आहेत. मात्र केंद्रात अरविंद सावंत यांना अतिरिक्‍त मंत्रालयाची जबाबदारी मिळत नाही, तोवर विस्तारात सहभागी होणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे.  कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 23, 2019
मुंबई : भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.  दुपारी दीडपर्यंतच्या...
मे 01, 2019
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे अन्यथा गुजरात ने किंवा केंद्राने ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉसमोपॉलिटिन आहे ती कुण्या एका भाषिकांची नाही असे इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी हि  मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे हि बाब विसरता...
एप्रिल 30, 2019
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात यावी व उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, यासाठी काही इच्छुकांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली. यामुळे बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांची निराशा झाली असून, दुसरीकडे अनेकांना दिलासाही मिळाला आहे. काटोलचे आमदार...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते. या वेळी मोदी...
एप्रिल 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील शेवटचा रविवार असल्याने आज मुंबईतील रस्त्यारस्त्यावर प्रचाराचा धडाका उडेल. अखेरच्या टप्प्यात उमेदवार सर्व शक्ती एकवटून प्रचार करणार असून, त्याचे प्रत्यंतर रविवारी मिळेल. लोकसभा निवडणुकीचे मतदान पुढील सोमवारी (ता. 29) असल्यामुळे प्रचार पुढील शनिवारीच (ता. 27)...
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली. "भाजप सर्व हुतात्म्यांचा सन्मान करतो,' अशा गुळमुळीत शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या भाजपवर आपल्याच...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 18, 2019
सातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या राज्यातील कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष तसेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाशिकसह इतर जिल्ह्यातील हिंदी भाषिक...
एप्रिल 17, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही. मुंबईत वास्तव्याला असले तरी कोकणशी नाळ...
एप्रिल 14, 2019
मुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-भाजपला घेरणार असल्याने मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होणार आहे.  राज्यात युतीची सत्ता असताना मुंबई महापालिकेवर गेल्या 25...
एप्रिल 14, 2019
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाने केलेली प्रक्रिया बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाची अधिसूचना रद्द ठरविली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढून काटोलची पोटनिवडणूक घ्यायची असेल, तर संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी...
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - खंबाटा कामगारांच्या तोंडचा घास काढून खाणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि नितेश राणे या तिघांनाही खंबाटा कामगारांच्या प्रश्‍नावरुन राजकारण सुरु केले आहे. ते राजकारण बंद करा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिला. रत्नागिरीत...
एप्रिल 01, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुण्याच्या उमेदवारीवरून, तर शिवसेना-भाजप युतीचे ईशान्य मुंबईवरून अडले आहे. अद्याप या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले नाहीत.  युतीत ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असून, येथून किरीट सोमय्या हे खासदार आहेत. मात्र, सोमय्यांनी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
मार्च 31, 2019
मुंबई : शिवसेना-भाजप युतीविरोधात मनसे थेट मैदानात उतरणार आहे. युतीच्या उमेदवारांविरोधातील तुल्यबळ उमेदवाराला मदत करा, असे आदेशच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले. मात्र, कॉंग्रेसचे संजय निरुपम यांच्या विरोधात "नोटा' वापरण्याचा निर्णय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी...
मार्च 30, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुणाला फायदा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनसेचा पहिला लाभ काँग्रेसला होईल असे आज दिसून आले. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार...