एकूण 2344 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने काॅंग्रेस व राष्ट्रवादीवर गळ टाकलेले असताना शिवसेनेही आता राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली आहे. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना स्वतः भुजबळ यांनीच राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले आहे.  राष्ट्रवादीचे दिग्गज व पहिल्या फळीतले नेते...
जुलै 31, 2019
पुणे - ‘एका बिल्डरच्या सांगण्यावरून महापालिका निवडणुकीत माझे तिकीट कापण्यात आले. त्यासाठी प्रदेशच्या एका नेत्याने पैसे घेतले. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी हे सिद्ध करू शकतो,’’ असा गौप्यस्फोट मुलाखतीदरम्यान एका इच्छुक उमेदवाराने केला. तर ‘‘१९८० पासून मुस्लिम समाजाला आजपर्यंत एकदाही संधी दिली...
जुलै 30, 2019
नवी मुंबई : गेले दोन दिवस भाजप प्रवेशाच्या चर्चांचा धुरळा उडवल्यानंतर प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक फिरकलेच नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी नाईकांची तब्बल तीन तास प्रतिक्षा केल्यानंतर ते येणार नसल्याची माहिती...
जुलै 30, 2019
भिवंडी : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथे दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या वतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मुसळधार पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होत असल्याने वाहनांची मोठी रांग लागते. रात्रीच्या वेळी अवजड वाहने खड्ड्यांमध्ये आदळून बंद पडत आहेत....
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष...
जुलै 30, 2019
मुंबई/भिलार/लोणंद - वाई विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या तीन तालुक्‍यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. मदन भोसले हे विधिमंडळाच्या...
जुलै 29, 2019
वाडा : वाडा भिवंडी महामार्गावरील तानसा नदीवरील डाकिवली येथे गेल्या चार पाच वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाला भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सुप्रीम कंपनीने गेले चार दिवस खड्डे दुरूस्तीच्या नावाखाली पुलावरून वाहतूक बंद केली होती. भगदाडावर प्लाय आणि प्लॅस्टीकचे आवरण देऊन याबाबत अतिशय गुतप्ता राखली...
जुलै 28, 2019
मुंबई : भाजपचे कार्यकर्ते स्वबळाचा आग्रह धरत असल्याने सावध होत शिवसेनेनेही स्वबळाची तयारी सुरु केली आहे. गेल्या निवडणुकीतला अनुभव लक्षात घेता ताकही फुंकून पिणे आवश्‍यक असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. भाजपच्या तसेच विरोधी पक्षांनी करून घेतलेल्या सर्वेक्षणात वेगळे लढण्याचा निर्णय...
जुलै 28, 2019
मुंबई : सरकारं येत असतात आणि जात असतात; पण "बाजी पलटने में देर नहीं लगती,'' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत विरोधी पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशाचा धडाका सुरू असून, या...
जुलै 28, 2019
पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलानं आघाडीत करण्याचा हालचाली सुरू असतानाच "ईव्हीएम'संदर्भातील मनसेच्या भूमिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बोट ठेवले. निवडणुकीवर बष्हिकार टाकण्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका योग्य नसल्याचे...
जुलै 28, 2019
पुणे : मागील 50 दिवसांत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सक्षम करून त्यांचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्यामुळे मोदी सरकारला मोठा पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.  भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरूड विधानसभा...
जुलै 27, 2019
पुणे : 'पक्षातील आमदार सोडून गेले, तर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. यापूर्वीही मी सहाचे साठ आमदार करून दाखवले आहेत,' असे आत्मविश्‍वासपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  शरद पवार म्हणाले, '1980 च्या निवडणुकीमध्ये माझ्या...
जुलै 27, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना पक्षप्रवेशासाठी सुरू असलेल्या भरतीला अमावास्येनंतर खीळ बसण्याची शक्‍यता असल्याने पुढील चार दिवसांत या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून पक्षप्रवेश न करता भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेले...
जुलै 27, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे.  पक्षाच्या महिला आघाडीच्या...
जुलै 27, 2019
सातारा - शिवेंद्रसिंहराजेंच्या संभाव्य पक्षांतराच्या निर्णयामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपबरोबरच राष्ट्रवादीसाठीही प्रतिष्ठेची असणार आहे. दोन्ही बाजूकडून पूर्ण ताकद लावली जाणार असल्याने या मतदारसंघातील राजकीय नाट्य कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे आैत्सुक्‍...
जुलै 27, 2019
पुणे - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक असलेली कामगार नोंदणीची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे. अर्ज जमा केल्यानंतर कामगारांना टोकन देऊन सुमारे १५ दिवसांनी बोलावून नोंदणींचे कार्ड देण्यात येणार आहे.  कामगाराने नोंदणीसाठी अर्ज व कागदपत्र दाखल केल्यानंतर...
जुलै 27, 2019
सावंतवाडी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांनी संघटना पुर्नबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जिल्हा नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत. या पदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. गेली पाच वर्षे...
जुलै 26, 2019
मुंबई : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शुक्रवार) परिसरातील सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली. खंबीर राहा, सर्व पक्ष तुमच्या पाठिशी उभा आहे, परिसरातील जनहिताची...
जुलै 26, 2019
नाशिक - ‘कोण कुठे चाललेय हे मला माहीत नाही. माझ्याबद्दल निश्‍चिंत राहा. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि इथेच राहणार आहे,’ असा निर्वाळा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येथे दिला. देवसाने-मांजरपाडा वळण योजनेद्वारे बोगद्यातून दुष्काळी भागाला जाणाऱ्या पाण्याच्या पूजनासाठी निघण्याची तयारी...
जुलै 26, 2019
सांगली - लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना खानापूर - आटपाडी विधानसभा मतदारसंघात भावी उमेदवारांकडून राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.  कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करण्यासाठी आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. वंचित...