एकूण 997 परिणाम
जून 25, 2019
भाजपला दोन, तर राष्ट्रवादीला एक जागा पुणे - महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगावमधील (प्रभाग क्र.४२) निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे हे निवडून आले. तर, धानोरी-कळस-...
जून 24, 2019
पुणे : महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्र.42) मधील निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे निवडून आल्या. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडी (प्रभाग...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा व...
जून 22, 2019
बुटीबोरी :  बुटीबोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रचारतोफ थंड झाली आहे. उद्या, रविवारी (ता. 23) प्रथमच होत असलेल्या निवडणुकीमुळे वातावरण सर्वत्र निवडणूकमय झाल्याचे एकंदरीत चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीत तिरंगी लढत असली...
जून 21, 2019
जिल्ह्यात विधानसभेसाठी युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम टप्प्यात; तीन जागा मिळण्याची शक्‍यता सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठपैकी दोन विधानसभा मतदारसंघांत भाजप, तर एका मतदारसंघात मित्रपक्ष व अन्य...
जून 20, 2019
मुरगाव : येत्या बुधवारी (ता. 26) होऊ घातलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातून काॅंग्रेसचे नगरसेवक सैफुल्ला खान हे आमचे उमेदवार असतील असे मावळते भाजप नगराध्यक्ष क्रितेश गांवकर यांनी स्पष्ट केले. आपल्यानंतर नगराध्यक्षपदावर श्री खान यांना...
जून 20, 2019
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार नसल्याने आयात उमेदवारांवर मदार ठेऊन जिल्ह्यातील शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे. पण, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे लोकसभेत वापरलेला आयात उमेदवाराचा पॅटर्न...
जून 20, 2019
सातारा - राष्ट्रवादीअंतर्गत धुसफुशीतून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी या चर्चांमुळे मात्र भारतीय जनता पक्षात अस्वस्थता पसरली आहे. संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना, अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे. लोकसभा निवडणुकीच्या...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 18, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असताना काँग्रेसने मात्र ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला समोर आणला आहे. शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीत...
जून 18, 2019
सातारा - अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पाठीराख्यांत अस्वस्थता पसरत आहे. विनाकारण ओढवला जाणारा हा वाद पक्षाच्या विधानसभेतील कामगिरीला मारक ठरू नये, यासाठी सर्वच नेत्यांनी सबुरीने व एकसंधतेने वागावे, अशी पक्षाच्या मतदारांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या...
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 10, 2019
नवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन...
जून 09, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना आरोग्य मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते आहे. आरोग्य खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय शिवसेनेला आणखी दोन राज्य मंत्रीपदं देऊन त्यांची नाराजी...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
जून 09, 2019
मुंबई - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आठवडाभर आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत....
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 07, 2019
इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील...
जून 06, 2019
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...