एकूण 1639 परिणाम
जून 25, 2019
नाशिक -  लोकसभा व पोटनिवडणुकीनिमित्त तीन महिन्यांपासून आचारसंहिता लागू असल्याने कायम तहकूब होणाऱ्या महासभेला यावे की नाही असा जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना महापौर रंजना भानसी यांनी आव्हान दिले आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्याने मंगळवारी (ता. 25) होणाऱ्या महासभेत नगरसेवकांनी कितीही बोला, दोन दिवस सभा...
जून 25, 2019
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील सरकारचे अपयशच नव्हे, तर संवेदनहीनताही समोर आली असून ती धक्कादायक आहे. त्याविषयी सत्ता उपभोगत असलेल्या पक्षानेच तारस्वरात बोलणे, हाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली थेट सत्ताधाऱ्यांनीच...
जून 24, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय शिवसेनेने...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा व...
जून 24, 2019
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून इच्छुक उमेदवार तयारीलाही लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी तीन जागा शिवसेनेकडे तर दोन राष्ट्रवादीकडे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कमी-जास्त प्रमाणात अंतर्गत सुंदोपसुंदी सुरु आहे. पाचही ठिकाणी भाजपची जोड शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडू शकते. रत्नागिरी वगळता...
जून 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम असून, आता पक्षांतर्गत नव्या अध्यक्षच्या शोधासाठी चाचपणी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गांधी नसणारी व्यक्तीदेखील पक्षाची प्रमुख होऊ शकते, असे नमूद करत गांधी...
जून 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, त्यांची धोरणे, कार्यपद्धती याविषयी वस्तुनिष्ठ चर्चा 2014 नंतरच अवघड बनली होती. सर्वच स्तरांवर इतके ध्रुवीकरण झाले होते, की त्यांच्या धोरणांमधील एखाद्या गोष्टीचे समर्थन केले, की विरोधकांकडून त्याला भक्त ठरविले जाई आणि विशिष्ट धोरणांवर रास्त टीका करणाऱ्यांना...
जून 21, 2019
जिल्ह्यात विधानसभेसाठी युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम टप्प्यात; तीन जागा मिळण्याची शक्‍यता सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठपैकी दोन विधानसभा मतदारसंघांत भाजप, तर एका मतदारसंघात मित्रपक्ष व अन्य...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उभा दावा मांडलेले तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या पक्षाच्या चार खासदारांनी "टाटा' करून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेतील "टीडीपी'च्या सहा खासदारांपैकी वाय. एस. चौधरी, टी. जी...
जून 20, 2019
नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेचं युतीतून मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे स्पर्धकाची भावना अद्यापही कायम असल्याचे पडसाद महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिसतं आहे . यंदाच्या अंदाजपत्रकात भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप देताना शिवसेनेच्या...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 20, 2019
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार नसल्याने आयात उमेदवारांवर मदार ठेऊन जिल्ह्यातील शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे. पण, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे लोकसभेत वापरलेला आयात उमेदवाराचा पॅटर्न...
जून 20, 2019
सातारा - राष्ट्रवादीअंतर्गत धुसफुशीतून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी या चर्चांमुळे मात्र भारतीय जनता पक्षात अस्वस्थता पसरली आहे. संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना, अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे. लोकसभा निवडणुकीच्या...
जून 20, 2019
सिंधुदुर्गनगरी - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही जागा कॉंग्रेस पक्ष पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचा निर्णय आजच्या कॉंग्रेस जिल्हा कार्यकारीणी बैठकीत घेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेश निरीक्षक राजन भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती...
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी...
जून 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक उद्या (ता. 19) होणार असून, त्यात स्वातंत्र्यलढ्याचा हीरक महोत्सवी सोहळा आणि महात्मा गांधींच्या दीडशेवी जयंती कार्यक्रमावरही चर्चा होणार आहे. मात्र या बैठकीतील...
जून 19, 2019
मुंबई - शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला...
जून 18, 2019
सातारा - अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पाठीराख्यांत अस्वस्थता पसरत आहे. विनाकारण ओढवला जाणारा हा वाद पक्षाच्या विधानसभेतील कामगिरीला मारक ठरू नये, यासाठी सर्वच नेत्यांनी सबुरीने व एकसंधतेने वागावे, अशी पक्षाच्या मतदारांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या...
जून 17, 2019
चिपळूण - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चिपळूणवर काँग्रेसने दावा केला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय होतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघात अदलाबदल होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा दारुण...