एकूण 1202 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
वणी (जि. यवतमाळ) : केंद्र असो वा राज्य सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते प्राप्त करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून शेवटच्या माणसाचा विकास करायचा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात काम सुरू आहे....
ऑक्टोबर 18, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : राज्याच्या विकासाची चाबी मतदारांच्या हातात आहे. नव्याने राजकारणात आलेल्या आप पक्षाने दिल्ली राज्यात सत्तेत येताच सर्वसामान्य जनतेसाठी पाच वर्षांत जे करून दाखवले ते महाराष्ट्रात सत्ता उपभोगलेल्या कोणत्याच पक्षाला 70 वर्षांत करता आले नाही. आम आदमी पक्षाच्या उमेदवारास...
ऑक्टोबर 18, 2019
स्वारगेट (पुणे) : पुण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती कटिबद्ध आहे. विकास आणि सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही 'सर्वतोपरीने प्रयत्न करू, अशी ग्वाही कसबा विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे चित्र रंगवले जात आहे, पण असा कोणत्याही बंडखोराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. युती ही घट्ट असून ती अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी...
ऑक्टोबर 18, 2019
मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा...
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : एकाच समाजाला आपसात लढवण्याचा प्रयोग फसल्यानंतरही कॉंग्रेसने भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात त्यांच्याच समाजाचे पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी देऊन पूर्व नागपूरमध्ये एकप्रकारे जुगारच खेळला आहे. या मतदारसंघात सातत्याने भाजपचे मताधिक्‍य वाढत असल्याने भाजप बऱ्यापैकी निश्‍चिंत...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठलेल्या या ऐतिहासिक खटल्याचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍...
ऑक्टोबर 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात दोन सभा घेतलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर काय सांगितले. कोणती दुरदृष्टी दिली ? सतरा मिनिटांच्या भाषणात पंधरा मिनिटे नारायण राणेवरच बोलले. वेळ पडल्या माझ्यावरील टिकेला मातोश्रीच्या समोर उत्तर देईन. त्यांनी मागील पंचवीस वर्षात मी...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : मांजरी : ''कात्रज, कोंढवा, संतोषनगर परिसरासह संपूर्ण हडपसर मतदारसंघात आमदार योगेश टिळेकर यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मात्र हतबल झालेले विरोधक त्यांना खालच्या पातळीवर जाऊन घेरू पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपून काम करणार्‍या आपल्या या मुलाला, भावाला आता आपण सर्वसामान्य...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर,...
ऑक्टोबर 17, 2019
स्वारगेट : भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ता टिळक यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्हे यांनी दिली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, शिवसंग्राम पक्षांच्या कसबा मतदार संघातील उमेदवार मुक्ता...
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - संपूर्ण कोकणात कणकवलीची एकमेव जागा भाजपला सुटली होती. येथे भाजपने त्यांचा एखादा कट्टर कार्यकर्ता दिला असता तर त्याच्या प्रचारालाही मी आलो असतो; मात्र आता आम्हाला येथे भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना विजयी करायचं आहे; मात्र तुम्ही जर दादागिरी कराल तर आम्ही ती तोडून...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : "विकास करायचाय' या एकाच मुद्दामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात नजीकच्या काळात राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 17) येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात काय कायापालट होणार याची दिशा मोदींच्या भाषणातून समोर येणार का,...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा  2019 : लोणावळा - ‘काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीका केली. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : वडगाव शेरी - वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, ते विकासकामांमुळे तळागळातील नागरिकांपर्यंत पोचले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार हे जगदीश मुळीकच आहे. त्यामुळे पुन्हा मुळीकच निवडून येणार असल्याचा विश्‍...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद,  : भारतीय कम्युनिस्ट पक्ष डावी लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता डॉ. कन्हैयाकुमार यांचा गुरुवारी (ता. सोळा) सायंकाळी चार वाजता रोड शो होणार आहे.  औरंगाबाद मध्यचे उमेदवार ऍड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ डॉ. कन्हैयाकुमार हे...
ऑक्टोबर 16, 2019
सावंतवाडी - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कणकवली येथील जाहीर सभेत 35 मिनिटांच्या भाषणात सावंतवाडी मतदारसंघात भाजप पुरस्कृत म्हणून मिरवणाऱ्या राजन तेली यांचा साधा नामोल्लेखही केला नाही. यातच तेली उघडे पडले, अशी टीका शिवसेनेचे नेते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली.  Vidhan Sabha 2019 : कणकवलीत उद्धव...