एकूण 337 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर  : निवडणूक काळात मंजुरी मिळालेल्या वाहनांचा प्रचारासाठी वापर करता येतो. मंजुरीप्राप्त वाहनांवरच राजकीय पक्षांच्या चिन्हाचा वापर करता येतो. मात्र, जिल्ह्यात अनेक खासगी वाहनांवर राजकीय पक्षांच्या चिन्हाचा सर्रास वापर होत आहे. हा एकप्रकारे आचारसंहितेच्या नियमांचा भंग असल्याने अशा वाहनांवर कोण...
ऑक्टोबर 16, 2019
माथेरान : मिनी ट्रेन व रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोमवारी (ता. १४) बैठक घेतली. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मिनी ट्रेन पुन्हा धावू लागण्यास चार ते सहा महिने लागतील, असे त्यांनी सांगितले. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : तक्रार आल्यावर सोशल मीडियावरील पोस्टची दखल घेऊन आवश्‍यक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.  सोशल मीडियावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून जोरात प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतंत्र...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 07, 2019
कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी (ता. 9) सकाळी 7.30 ला बिंदू चौक येथे "मानवी साखळी' केली जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था,...
ऑक्टोबर 07, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी रॅली, प्रचारसभा, पदयात्रेसोबत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर निवडणूक विभागाचे लक्ष असून, यावरील खर्च हा...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....
सप्टेंबर 26, 2019
वणी (जि. यवतमाळ) : शहरालगतच असलेल्या लालगुडा चौकी येथे निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी (ता. 25) रात्री 10 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार लाख रुपयांची रोकड जप्त केली. विशेष म्हणजे सकाळच्या सुमारास एका दुचाकीतून 25 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्यामुळे एकाच दिवशी झालेल्या दोन...
सप्टेंबर 25, 2019
नेरळ : कर्जत तालुक्‍यातील कोंडिवडे-दहिवली-जांभिवली-कडाव-चिंचवली या राज्य मार्ग रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या मार्गावर काँक्रीटच्या रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  चिंचवलीपासून कडाव-तांबस-...
सप्टेंबर 24, 2019
गोंदिया : विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्लॅस्टिक, पॉलिथिनचा वापर न करता पर्यावरण स्वच्छता व संवर्धनासाठी इको फ्रेंडली प्रचार साहित्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष तसेच उम्मेदवारांना संवैधानिक कर्तव्य व आदर्श...
सप्टेंबर 04, 2019
सातारा : राजकीयदृष्ट्या त्रासदासक असलेल्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेणे आणि पुन्हा त्यांची चौकशी थांबविणे, अशी भाजपची मेगाभरती सुरू आहे. महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. विरोधी पक्ष सक्षम राहण्यासाठी उदयनराजेंनी...
सप्टेंबर 01, 2019
औरंगाबाद - पक्षातर्फे कोणतेही कार्यक्रम न येणे, जिल्ह्यातील नेतृत्वहीन ठरलेला पक्ष आणि पक्षातील अंतर्गत वादातून खालावत असलेली प्रतिमा याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत....
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप, सेना, आरपीआय (ए), रासप आदी पक्ष महायुती करून निवडणूक लढणार आहेत. भाजप, सेनेत जागांवरून मतभेद असताना आरपीआय आठवले गटाला 16 जागा हव्या आहेत. तसा प्रस्ताव भापजच्या प्रदेश अध्यक्षांना पक्ष प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) 67व्या वर्षी निधन झाले. जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. देशभरातून जेटली यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वच पक्षातील...
ऑगस्ट 20, 2019
रत्नागिरी - आम्ही राजकीय वैरी नाही, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. एवढ्या वर्षांत सामंत आणि माने कुटुंबांमध्ये कटुता आलेली नाही. पंधरा वर्षातील राजकारणाचा ढाचा बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास हेच राजकारण केले आहे. पण नेतृत्व कसे करावे, हे शिवसेनेकडून...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : कर्जत तालुक्‍यात पुराच्या पाण्यामुळे रस्त्यांचे आणि पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नळपाणी योजनादेखील नादुरुस्त झाल्या असून रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी कर्जत तालुक्‍यातील त्या सर्व पूरग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, त्या सर्व कामांची तत्काळ दुरुस्ती...
ऑगस्ट 12, 2019
मेहकर (बुलडाणा ) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटणार याबाबत खासगीत बोलले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी भाऊगर्दी झाली आहे. तर, राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटल्यास केवळ ऍड....