एकूण 370 परिणाम
जून 20, 2019
लखनौ : देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे, असे टीकास्त्र बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज सोडले. "एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मायावती अनुपस्थित...
जून 19, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' विषयावर आज संसदेत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचा आज वर्धापनदिन असल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत होणाऱ्या पक्ष सोहळ्यात...
जून 11, 2019
कोल्हापूर - ‘इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राचे काय व्हायचे ते होऊ दे; पण कागल विधानसभेचे मतदान  मतपत्रिकेद्वारेच घ्यावे. तशी मागणी सरकारकडे करणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. विधानसभेला सरकारला ठोकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.  कागल विधानसभा मतदारसंघातील विविध...
जून 03, 2019
सांगली - विधानसभा निवडणूक अवघी तीन महिन्यांवर आली असताना लोकसभेच्या निकालाने सारे पट बदलून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या मतांचा आकडा विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करेल, असेच संकेत देणारा आहे. पडळकर यांनी...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार,धनराज महाले...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
मे 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटनेता, विरोधी पक्ष नेते पदासाठी उपनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव...
मे 07, 2019
कल्याण : राज्यातील मराठी भाषिक शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याचे कटू सत्य आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय...
मे 05, 2019
देऊळगावराजा : नक्षल प्रभावित भागात नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी जात आहेत. त्यांच्या पत्नी विधवा तर मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते. हे कधीपर्यंत चालणार, याचा अंत नाही का? असा संतप्त प्रश्‍न माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्जेराव खार्डे यांच्या पत्नीने आज (ता. 4) प्रसार माध्यमांच्या...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
एप्रिल 25, 2019
मुंबई - "नरेंद्र मोदी यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलू शकते, तर या जगात काहीही बदल होऊ शकतो,' असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्नावर राज ठाकरे यांनी...
एप्रिल 17, 2019
नाशिक ः सिन्नरपासून देवळ्यापर्यंतच्या दुष्काळी पट्ट्यात मतदानाला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी उरला असला, तरीही लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भ्रांत असल्याने कोण काय म्हणतेय, याकडे ढुंकून पाहायला शेतकरी तयार नाहीत. एवढेच नव्हे, तर पाण्याच्या लोणकढी थापा...
एप्रिल 08, 2019
नंदुरबार ः लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात भाजपची उमेदवारी डॉ. हीना गावित यांना अधिकृतरीत्या जाहीर झालेली असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते, संघपरिवाराचे जवळचे डॉ. सुहास नटावदकर यांची कन्या डॉ. समिधा यांनी उमेदवारी अर्ज घेत निवडणुकीच्या आखाड्यात आपणही असल्याचे स्पष्ट केले आहे. "एबी फॉर्म'चा निर्णय...
एप्रिल 04, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याच्या सुरवातीपासूनच चर्चेत असलेले आमदार उन्मेष पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. आपल्या कार्यकुशलतेने अल्पावधीतच पक्षसंघटन मजबूत करण्यासह पक्षातील वरिष्ठांची मर्जी संपादन करणाऱ्या उन्मेष पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
मार्च 30, 2019
पणजी : गोव्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेस पेचात सापडली आहे. माजी केंद्रीयमंत्री अॅड रमाकांत खलप यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कॉंग्रेसने ठरवल्याचे समजल्यावर माजीमंत्री संगीता परब, त्यांचे पूत्र सचिन परब आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्या...
मार्च 30, 2019
पुणे - "रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडल्याच्या बदल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यायी मतदारसंघ मागितलेला नाही. जातीयवादी शक्तींना हरवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे,' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट...
मार्च 18, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी केली. त्यामुळे धुळे मतदारसंघात कॉंग्रेसचे बळ वाढले. खांद्याला खांदा लावून या पक्षाचे नेते कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करतील. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे धुळे जिल्ह्यात रचनात्मक कार्याच्या उभारणीसह विविध कार्यकारिणी बळकट करणे,...
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः...