एकूण 332 परिणाम
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
जून 02, 2019
लोक म्हणतात की दुष्काळ आहे...पण मला तर आश्‍चर्यच वाटतं. कसला दुष्काळ नि काय! गेल्या दीड महिन्यात आम्हाला काही तो जाणवला नाही. माझं तर मत आहे की दुष्काळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात असतो. इथं आम्ही सकाळी उठलो की एकत्र यायचो. समोर जीप तयार असायची. भरपेट न्याहारी करायची. पाणी प्यायचं ते बाटलीबंदच....
जून 01, 2019
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे एक आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव आज (ता. 1 जून) नव्वदीत प्रवेश करीत आहेत. असंघटितांच्या, वंचितांच्या प्रश्‍नावर लढे उभारण्याचे संकल्प या टप्प्यावरही करीत असलेल्या या नेत्याची मुलाखत. प्रश्‍न - राष्ट्र सेवादल व महात्मा फुले यांची सत्यशोधकी चळवळ याकडे आपण कसे आकर्षित झालात? ...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 14, 2019
मुंबई: मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं, तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं 13 किंवा 15 दिवस टिकेल, असा दावा शरद पवारांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी असे सांगितले आहे. पवार म्हणाले की, भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट...
मे 07, 2019
कल्याण : राज्यातील मराठी भाषिक शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याचे कटू सत्य आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय...
मे 04, 2019
गेल्या ७२ वर्षांत आपल्याला ‘विकसनशील’च्या वर्गवारीतून बाहेर पडता आले नाही. गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ या तीन गोष्टींवर बोट ठेवून आपण स्वत:ची जबाबदारी झटकतो. वस्तुतः आपल्या देशात लोक व ज्ञान यांचा सागर आहे. शिवाय संस्कृतीचा वारसाही. मग आपण या तीन गोष्टींचा भांडवल म्हणून वापर का नाही करत? आपली...
मे 03, 2019
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य सभापतींविरोधात शुक्रवारी (ता. ३) बोलावलेल्या विशेष सभेत अविश्वास पारित झाला. या घटनेने आता जिल्हा परिषदेतील राजकारण अधिक तापणार असण्याची चर्चा आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने शिवसेनेला दूर ठेवून...
एप्रिल 29, 2019
महिलांच्या सुरक्षेबाबतचा नेमका अजेंडा कोणताच पक्ष जाहीरपणे सांगताना दिसत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना सरकार ढिम्म आहे. अशा स्थितीतही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या युवतींसह महिलांनाही प्रवाहात आणण्यासाठी एक माऊली झटते आहे. त्यासोबतच महिलांची...
एप्रिल 26, 2019
मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले. सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या कारभाराबद्दल...
एप्रिल 17, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही. मुंबईत वास्तव्याला असले तरी कोकणशी नाळ...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे...
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
एप्रिल 12, 2019
ते म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीत प्रचाराला अवघे पंधरा दिवस मिळाले. तरीही मतांचा मोठा टप्पा गाठला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला; पण पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून माझा जनसंपर्क कायम ठेवला. ‘नॉट रिचेबल’ अशी माझ्यावर टीका करत खासदार धनंजय महाडिक यांनी चार वर्षे काढली. मी नॉट रिचेबल आहे की नाही हे आता...
एप्रिल 09, 2019
पुणे : प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी, प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण, झोपडपट्टीतील नागरिकांना मोफत व हक्काचे घर, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एम्स दर्जाचे रुग्णालय, अशी आश्वासने बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) व समाजवादी पक्ष...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...