एकूण 992 परिणाम
जून 24, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय शिवसेनेने...
जून 22, 2019
मुंबई - वर्धापन दिन धडाक्‍यात साजरा केल्यानंतर शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रभरात एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्‍त्या येत्या ११ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश शिवसेना भवनात...
जून 21, 2019
जिल्ह्यात विधानसभेसाठी युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम टप्प्यात; तीन जागा मिळण्याची शक्‍यता सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठपैकी दोन विधानसभा मतदारसंघांत भाजप, तर एका मतदारसंघात मित्रपक्ष व अन्य...
जून 20, 2019
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार नसल्याने आयात उमेदवारांवर मदार ठेऊन जिल्ह्यातील शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे. पण, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे लोकसभेत वापरलेला आयात उमेदवाराचा पॅटर्न...
जून 20, 2019
सातारा - राष्ट्रवादीअंतर्गत धुसफुशीतून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी या चर्चांमुळे मात्र भारतीय जनता पक्षात अस्वस्थता पसरली आहे. संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना, अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे. लोकसभा निवडणुकीच्या...
जून 20, 2019
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला...
जून 19, 2019
मुंबई - शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला...
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहाणार उपस्थित असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत....
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19 ) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन करणार आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपास्थित राहणार आहेत....
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे...
जून 07, 2019
मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे शिवसेनेला भाजपकडून...
जून 04, 2019
घटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला? मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी...
जून 03, 2019
भाजप-शिवसेना १३५-१३५ जागांवर लढणार औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात १३५-१३५ जागांचा...
मे 31, 2019
मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे.  वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा सर्वांत जुना...
मे 30, 2019
कोरेगाव - लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या कोरेगाव मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळाल्याचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना, भाजप, मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी या निवडणुकीत लक्षणीय मते घेतल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे. काही मोठी...
मे 30, 2019
मुंबई - नव्याने निवडून आलेल्या खासदारांनी संसदेत मराठी भाषेत शपथ घेण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह काही खासदारांनी मराठीत शपथ घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अन्य खासदारांवरही दबाव वाढला असून, राज्यातील किती खासदार नेटकऱ्यांना प्रतिसाद देतात...
मे 29, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए-2) सरकारचा शपथविधी उद्या (गुरुवार) होणार आहे. केंद्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट...
मे 28, 2019
पुणे - देशभरात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे बळ वाढलेले असताना पुणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या २१ पैकी आठ मतदारसंघांत आघाडी घेऊन परिस्थितीत सुधारणा केली आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड-आळंदी या शिवसेनेच्या तीन; तर शिरूर या भाजपच्या जागेवर लोकसभा निवडणुकीत...
मे 28, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला चार मंत्रिपदे आणि राज्यसभेच्या उपसभापतिपदाची आस लागली असून, लवकरच भाजपकडे या पदांची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट, दोन...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...