एकूण 339 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - कर्ज न मिळताच राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढविण्याचा प्रताप राज्याच्या अपंग व वित्त विकास महामंडळाने केला आहे. सातबारावर कर्जाची नोंद असल्याने या अर्जदारांना दुसरीकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दुष्काळी बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या...
जून 25, 2019
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील सरकारचे अपयशच नव्हे, तर संवेदनहीनताही समोर आली असून ती धक्कादायक आहे. त्याविषयी सत्ता उपभोगत असलेल्या पक्षानेच तारस्वरात बोलणे, हाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली थेट सत्ताधाऱ्यांनीच...
जून 24, 2019
मुंबई - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना सोलापूर जिल्ह्यातील जातेगावातील एका अपंग शेतकऱ्याने कर्जासाठी अर्ज केला म्हणून त्याच्या सातबारावर एक लाखाचा बोजा वाढला आहे. दोन वर्षांपासून सातबारावर अपंग वित्त व विकास महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची नोंद असल्याने कांतीलाल शिंदे यांना अन्य...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 02, 2019
सोलापूर - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा अन्‌ विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका यामुळे सरकारी पातळीवर संपूर्ण कर्जमाफी देण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने ३१ मेपर्यंतच्या थकबाकीदारांची, तर ३० जूनपर्यंत कर्ज भरलेले नाही, अशा कर्जदारांची माहिती मागविली आहे. राज्य सरकारने नुकताच ५९...
जून 01, 2019
नागपूर - रस्ते बांधकामाच्या माध्यमातून दळणवळणाला गती देण्यासोबतच औद्योगिक विकास साधण्यात यशस्वी ठरलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा कारभार सोपविण्याची मागणी होत आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या टर्ममधील कामाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. नदी जोड प्रकल्प...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले. त्यामुळेच ‘एनडीए’ला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यातून बाहेर पडली. एकट्याची ताकद...
मार्च 23, 2019
सोलापूर - कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार १२५ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, कर्जमाफीला विलंब व काही शेतकऱ्यांची रक्‍कम मिळाली नसल्याने बॅंकांना आतापर्यंत तब्बल एक हजार ८६० कोटी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा...
मार्च 13, 2019
सोलापूर - राज्यातील एक कोटी 21 लाख 55 हजार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपैकी 70 लाख 72 हजार शेतकरी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सन्मान निधीसाठी पात्र ठरले. परंतु, आतापर्यंत त्यापैकी 11 लाख 55 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करून त्यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती...
फेब्रुवारी 27, 2019
नागपूर - कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने ‘किसान सन्मान निधी योजना’ घोषित केली. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने वेगाने अंमलबजावणी करून तातडीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमाही केला. मात्र जमा झालेले पैसे तितक्‍याच वेगाने खात्यातून...
फेब्रुवारी 26, 2019
येवला - शासनाने शेतकरी सन्मान योजनेत आपला समावेश करून बॅंकेच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले हा आनंद नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी क्षणभंगूर ठरला आहे. कारण योजनेचे सन्मानाने खात्यावर जमा झालेले पैसे काही वेळातच पुन्हा माघारी घेतले गेले असून, शेतकऱ्यांना ‘रिव्हर्सल’ असे कारण यामागे मिळत...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - शेतकऱ्यांचे मरण हेच देशाचे आर्थिक धोरण असल्याची टीका समाजप्रबोधनकार ॲड. गणेश हलकारे यांनी केली. अखिल कुणबी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. भावी पिढीचे हित साधायचे असेल तर केवळ निवडणुकीपुरता पुढारी म्हणून मिरवण्याचे सोडून द्यावे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी भावी पिढीला...
फेब्रुवारी 22, 2019
श्रीगोंदे : भाजपसोबत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता केलेली युती मान्य नसल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्‍याम शेलार यांनी आज पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाची तालुका कार्यकारिणी बरखास्त करीत त्यांनी समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शेलार यांनी आता पुन्हा...
फेब्रुवारी 22, 2019
नाशिक - पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या समवेतची काल (ता. २०) रात्रीची चर्चा फिसकटल्यावर आज सकाळी किसान सभेच्या लाँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केली. हा लाँग मार्च विल्होळीच्या पुढे येताच पुन्हा मागण्यांबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत त्या सुरू होत्या.  महाजन, पर्यटनमंत्री...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असल्याने खरा शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. तर घर बांधण्यासाठी ज्यांनी एक, पाच ते दहा गुंठे जमीन खरेदी केली आहे,...
फेब्रुवारी 03, 2019
प्रियंका गांधी सन 1999 मध्ये सोनियांच्या प्रचारासाठी बेल्लारीत फिरत होत्या तेव्हा त्यांना "सक्रिय राजकारणात येणार का' असं विचारण्यात आलं असता "त्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागेल' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. प्रियंकांना राजकारणात आणण्याची इच्छा असणाऱ्यांची प्रतीक्षा आता 20 वर्षांनी संपली आहे....
जानेवारी 31, 2019
नागपूर - राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचा आदेश काढला. त्यात कोरडवाहू, जिरायती हे पारंपरिक शब्द वगळून बहुवार्षिक पिके असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे बहुवार्षिक पिके म्हणजे नेमकी कोणती, असा संभ्रम निर्माण झाला असून कोणाला, कशी मदत द्यायची असा प्रश्‍न निर्माण झाला...
जानेवारी 25, 2019
बीड : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी (ता. २५) पहाटेच्या दरम्यान घडल्या. शिवराम पाराजी जाधव (वय ६२, रा. वांगी, ता. बीड) व पांडुरंग भानुदास घोडके (वय ५०, रा. लोळदगाव, ता. बीड) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. शिवराम जाधव...
जानेवारी 25, 2019
बेबडओहोळ - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उभारण्यात येणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दोन तास बसून राहावे लागल्याने शेतकऱ्यांना येथील चहापाण्यावर बहिष्कार घातला. दिशाभूल करणारा हा...