एकूण 6 परिणाम
जून 26, 2019
पिंपरी - विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल झाला. मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’ आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. त्यानंतर निगडी मार्गे पालखी...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘फिनोलेक्‍स केबल्स...
जून 22, 2017
स्वच्छता व त्याच्या जागृतीबद्दलच्या जाहीराती पाहिल्या की सगळच कस थक्क करायला होत. पण स्वच्छता मनात असेल तर ती कृतीत यायला वेळ लागत नाही त्यात गावही सहभागी व्हायला मुहूर्त लागत नाही. त्याची प्रचीती आली, ती पुणे जिल्ह्यातील ऊरळी कांचनमध्ये. गावात स्वच्छतेचा जागर कृतीतून साकारलेला दिसतो. 2015 ला पालखी...
जून 20, 2017
हडपसर - पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे हडपसरवासीयांनी उत्साहात स्वागत केले. विसावास्थळी रांगोळ्याच्या पायघड्या व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. दुतर्फा गर्दी करून पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांना फराळ, अन्नदान करण्यात...
जून 12, 2017
नाशिक रोड - निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ, पंढरी ये राम विश्रामले... निवृत्तिनाथ महाराजांच्या अशा अभंगांचे स्मरण करीत तसेच रामकृष्ण हरी, निवृत्तिनाथ महाराज की जय, अशा जयघोषाने त्र्यंबकेश्‍वरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या निवृत्तिनाथ महाराज पालखीचे आज दुपारी नाशिक रोडला आगमन झाले. या वेळी विविध पक्ष...