एकूण 8 परिणाम
डिसेंबर 06, 2018
पुणे : दांडेकर पूलावर दिशादर्शक फलकावर लावलेला एका राजकीय पक्षाचा फ्लेक्स लावण्यात आला आहे.  मंगळवार पेठेतील दुर्घटनेनंतरही बेकायदा फ्लेक्सचा गंभीर प्रश्न कायम आहे. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित राजकीय पक्षांवर आता कायदेशीर कारवाईची वेळ आली आहे. तरी याची दखल घेवून प्रशासनाने...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल येथील दिशादर्शक कमानीवर विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते अवैधरित्या बेकायदेशीर फलक लावतात. फलकावर फलक लावण्याच्या घाईत अर्धवट दिसत असलेल्या या फ्लेक्समधून चुकीचा समज होतो आहे. तरी अशा फलकांवर महापालिकेने कारवाई करून दिशादर्शक मोकळा करावा.  
जून 16, 2018
पुणे : सोन्या मारुती चौकात नेहमीच वाढदिवसांचे बेकायदा फलक लावले जातात. राजकीय पक्षातील व्यकतीच्या वाढदिवसाचे फलक सर्रास लावले जातात. एकावेळी असे 3 ते 4 फलक लावलेले असतात. महानगरपालिकेतील लोकांना काढून टाकण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही हिंमत नाही.
एप्रिल 26, 2018
ते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती "तोडो फोडो और राज करो" अवलंबुन इथे भारतीयांवर राज्य केल ती निती आपल्या मनावर इतकी बिंबली आहे की घरीदारी शेजारीपाजारी राजकारणात सगळीकडे बघायला मिळते. कुणा दोघांचे...
एप्रिल 14, 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक एकत्रितपणे जयंती साजरी करणारे एकमेव मंडळ, अशी पश्‍चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. वैचारिक, स्वाभिमानाचे अधिष्ठान आहे. सन १९७५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळ म्हणून स्थापना झाली. डी. एल. थोरात, एम. एच. पद्माळकर, शंकरराव थोरात, भगवान जगन्नाथ भिसे,...
फेब्रुवारी 20, 2018
कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर तीन वर्षे उलटली. अजूनही ती सकाळ, हिंसेचा प्रत्यक्ष थरार जसाच्या तसा आठवतो. घरासमोरच रस्त्याकडेला हात जमिनीवर टेकून बसलेल्या, प्रचंड वेदना आणि रक्तस्राव होत असूनही काही सांगू पाहणाऱ्या कॉम्रेड पानसरे यांना मी आणि मुलांनी आक्रंदत जवळ घेतले तेव्हाचा त्यांच्या हाताचा उष्ण...
फेब्रुवारी 03, 2018
शेतीक्षेत्रातील विदारक अवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता, रोजगारनिर्मितीत न मिळालेले अपेक्षित यश, नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाचे नकारात्मक परिणाम, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे असलेली महागाई, बॅंकांकडील थकीत कर्जे, ही आर्थिक आव्हाने आणि या वर्षांत आठ राज्यांच्या निवडणुका,...
डिसेंबर 28, 2017
२८ डिसेंबर, २०१७ ! संसदेमध्ये आजचा दिवस ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा होता. देशातील मुस्लिम महिलांवर अन्याय करणाऱ्या, त्यांना स्वाभिमानाचे जीणे नाकारणाऱ्या, त्यांच्यावर सतत दबाव ठेवणारा तीन तलाक हा अमानवी प्रकार बेकायदा आणि अजामिनपात्र गुन्हा ठरवण्यासाठीचे विधेयक संसदेत सत्ताधारी...