एकूण 110 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी (ता.8) कॅनेडियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, स्विस शास्त्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना भौतिकशास्त्रातील 2019चे नोबेल पुरस्कार जाहीर केले. स्टॉकहोम येथे मंगळवारी झालेल्या आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यानंतर त्याचे सर्वाधिक पडसाद भारतापेक्षा पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जागतिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित  केला. पण, खान तोंडघशी पडले. काही दिवसांपूर्वी अणू युद्धाची भाषा...
सप्टेंबर 05, 2019
लंडन - ब्रिटनमध्ये ब्रेक्‍झिटच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्‍वभूमीवर लवकर निवडणुका घेण्याची शिफारस आज पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. मात्र, जॉन्सन यांचा प्रस्ताव विरोधकांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे जॉन्सन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.  लवकर निवडणुका घेण्याच्या...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधी भूमिका घेत टीका केली जात आहे. भारताविरोधात वक्तव्ये केली जात असताना आता पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरच टीका केली. इम्रान खान बावळट...
ऑगस्ट 06, 2019
इस्लामाबाद : "काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल,' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केली.  जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानमधील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला आहे. 'या आंतरराष्ट्रीय वादातील एक पक्ष म्हणून चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढ्या सर्व पर्यायांचा विचार करेल. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली आमची बांधिलकी आम्ही कायम ठेवू,' असं...
जुलै 13, 2019
इस्लामाबाद : सीमावर्ती भागातील हवाईतळांवरील लढाऊ विमाने भारत माघारी घेत नाही तोवर आम्ही व्यावसायिक स्तरावरील वाहतुकीसाठी आमची हवाई हद्द खुली करणार नाही, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानचे हवाई वाहतूक सचिव शाहरुख नुसरत यांनी संसदीय समितीला ही माहिती दिली आहे.  पुलवामातील दहशतवादी...
जून 22, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईकची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही पाकिस्तानकडून दहशतवाद्या कारवाया काही केल्या थांबत नव्हत्या. त्यानंतर आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे भारतासह जगभरातील अनेक देशांनी ठरविले आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानवर 'फायनान्शियल...
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा...
मे 12, 2019
नवी दिल्ली : मोहम्मद अली जिन्ना एक वकील आणि विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळी निर्णय घेतला असता तर आपले पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना झाले असते. त्यांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी केले. डामोर यांना भाजपकडून मध्य प्रदेशातील रतलाम-...
एप्रिल 10, 2019
इस्लामाबाद - काही ठराविक प्रसारमाध्यमांशी इम्रान खान यांनी यंवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस ...
फेब्रुवारी 26, 2019
लखनौ- भारतीय हवाईदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनी तर दिल्लीमध्ये लवकरच पाकिस्तानचा झेंडा फडकेल, असे म्हटले आहे.  भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंगळवारी पहाटे बालाकोट, चकोटी आणि...
फेब्रुवारी 26, 2019
इस्लामाबादः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्याचे पडसाद पाकिस्तानमधील संसदेत आज (मंगळवार) उमटले. संसदेचे कामकाज सुरू होताच शर्म करो, शर्म करो, इम्रान खान शर्म करो... असे नारे विरोधकांनी लगावले. संसेदेचे कामकाज सुरू होताच...
फेब्रुवारी 26, 2019
लाहोर- भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान...
फेब्रुवारी 17, 2019
इस्लामाबाद : काश्‍मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पोसलेल्या दहशतवादी संघटननेने गुरुवारी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 'सीआरपीएफ'चे 44 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याची संपूर्ण जगभरातून निंदा होत असताना खुद्द पाकिस्तानमधील प्रसिद्धी माध्यमांनी मात्र या घटनेला 'स्वातंत्र्यसैनिकांचा हल्ला'...
जानेवारी 06, 2019
वॉशिंग्टन : मेक्‍सिको सीमेवरील भिंत बांधण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून, यासाठी अमेरिका सरकारचे "शटडाउन' एक वर्षभर चालले, तरी त्यासाठी मी तयार आहे, असे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. या भींतीसाठी आवश्‍यक असलेल्या 5.6 अब्ज डॉलरचा संसदेत मंजुरी न मिळाल्यास राष्ट्रीय आणीबाणी जाहीर...
नोव्हेंबर 28, 2018
इस्लामाबाद : ''जेव्हा कधी मी भारतभेटीला येतो. तेव्हा लोक मला सांगतात, की पाकिस्तानातील सैन्य शांतीसाठी इच्छुक नाही. त्यामुळे मी आज पंतप्रधान म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा पक्ष, इतर राजकीय पक्ष, आमचे सैन्य आणि आम्ही सर्वजण भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित...
सप्टेंबर 13, 2018
कराचीः भारतासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पाकिस्तानमध्येही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना हिंदू महाराष्ट्रीयन समुदायाने उत्साहात केली आहे. भारत-पाकिस्तानचे विभाजन होण्याच्या अगोदरपासून मराठी नागरिकांचे वास्तव्य कराची शहरामध्ये आहे. महाराष्ट्रीयन समुदाय या नावाने परिसराची ओळख...
ऑगस्ट 25, 2018
लंडन : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जर्मनीपाठोपाठ ब्रिटनमध्येही सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाभाडे काढले. भारताच्या वृत्तीमध्ये बदल करण्याचा संघाचा प्रयत्न असून रा.स्व.संघाची विचारसरणी ही अरब देशांतील "मुस्लिम ब्रदरहूड' सारखी असल्याची टीका त्यांनी केली. येथे "इंटरनॅशनल...
ऑगस्ट 24, 2018
लंडन : लंडनच्या इंटरनॅशल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रॅटजिक स्टडीजमध्ये बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाजवादी पक्षात आघाडी झाल्यास 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, असे विधान केले. उत्तर प्रदेश व...