एकूण 7 परिणाम
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - ‘मिस्टर युनिव्हर्स’ आणि ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब विजेत्या संग्राम चौगुले याने ‘फॅमिली वर्कआउट’ची संकल्पना राबविण्यास सुरवात केली असून, संग्राम स्वतःबरोबरच पत्नी आणि दोन मुलांसमवेत ‘वर्कआउट’ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच संग्राम याने केवळ स्वतःलाच नव्हे, तर सर्व कुटुंबालाच सुदृढ आणि...
डिसेंबर 23, 2018
जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली.  प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या...
एप्रिल 12, 2018
पुणे - कावेरी पाणीवाटप तंट्यावरून चेन्नईत आंदोलने सुरू असल्यामुळे आयपीएलचे तेथील सामने अन्यत्र घेणे संयोजकांना भाग पडले आहे. नवे केंद्र म्हणून पुण्याला पसंती मिळाली असून, त्यावर आज (गुरुवार) शिक्कामोर्तब झाले. चेन्नईच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्याच्यावेळीच निदर्शने झाली. कोलकाता संघाला...
जानेवारी 08, 2018
नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात 'त्याने' एकही सामना खेळलेला नाही.. तरीही 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठीच्या 'सी. के. नायडू करंडक' स्पर्धेसाठी अचानक त्याची दिल्लीच्या संघात निवड झाली.. कारण 'तो' खेळाडू म्हणजे बिहारमधील वादग्रस्त नेते पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन! दिल्लीच्या संघात सार्थकची 'निवड'...
जून 24, 2017
लंडन : क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची चर्चा अजूनही सुरू असताना भारतीय हॉकी संघाने मात्र जागतिक हॉकी स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला. पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठी खेळत असलेल्या भारताने पाकिस्तानवर आज (शनिवार) 6-1 असा सहज विजय मिळविला.  कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या...
मार्च 09, 2017
इम्रान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये गदारोळ कराची - पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेले खेळाडू फटीचर आहेत, असे वक्तव्य विश्‍वविजेते कर्णधार इम्रान खान यांनी केले. यामुळे वाद निर्माण झाला असून अनेक क्रिकेटप्रेमींनी इम्रान यांच्यावर टीका केली आहे. इम्रान यांचे वक्तव्य एका स्थानिक...
डिसेंबर 28, 2016
एका बाजूला केंद्रात असलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्या बाजूला क्रीडा क्षेत्र मात्र वेगळीच "क्रीडा' करण्यात मग्न आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, अशा माजी खासदार सुरेश कलमाडी आणि हरयाणा विधानसभेचे सदस्य व माजी खासदार...