एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 20, 2018
मोठी माणसे मोठ्या मनाची असतात असा अनुभव आपल्याला येत असतो. तो अनुभव आपण आठवत राहतो. माझी बेळगावच्या मध्यवर्ती कारागृहात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली झाली. आमच्या चमूकडून कैद्यांना व्यवस्थित तपासणी, उपचार सुरू असायचे. 1975 मध्ये अचानक राजकीय परिस्थिती बदलली. आणीबाणी लागू झाली. अनेक राजकीय...
ऑगस्ट 16, 2018
नमस्कार... आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते... सन...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...
जून 04, 2017
सध्या शेतकरी आंदोलन रस्ता आणि फेसबुक या दोन स्तरावर सुरू आहे. शेतकरी आपली ढेपाळलेली आर्थिक परिस्थिती सावरावी म्हणून रस्त्यावर उतरून लाल, पांढरा, हिरवा चिखल करताना दिसतोय. तो चिखल म्हणजे तुम्ही-आम्ही केलेली किंमत आहे शेतकऱ्याची. जिला त्यांनी फेसबुकवरून अधिकृतपणे स्पष्टता दिली आहे. तिही अतिशय...
एप्रिल 07, 2017
स्त्रीभ्रूणहत्येच्या बातम्या ऐकल्या, की काळजात नुसती कालवाकालव होते; पण मुलगी मोठी होत जाते, तशी तिच्याविषयीची काळजी वाढते. मुलीचे पालक म्हणून अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. मला एकच मुलगी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मुलगी नाकारणारी आमची मानसिकता नाही किंवा दुसरी संधी घेऊन मुलगा होतोय का हे...
मार्च 25, 2017
  एक साधी गृहिणी. स्वतःचा व्यवसाय सांभाळणारी. अचानक तिला पक्षाचं काम करायला बोलावलं जातं. राजकारणाची साद ऐकून ती उत्सुकतेनं जाते आणि कार्यकर्ती म्हणून घडत जाते.   "येऊन, येऊन येणार कोण? ...' "ताई, माई, अक्का, विचार करा पक्का...' या घोषणा लहानपणी मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात राहून मीही दिल्या होत्या...