एकूण 479 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या मतदारसंघात महायुती विरोधात महाआघाडी अशाच लढती रंगणार आहेत. मागील पाच वर्षापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघांमध्येच आता त्यांना विजयासाठी झगडावे लागत आहेत. त्यासाठी त्यांना उमेदवारी देताना चारही ठिकाणी तडजोडी कराव्या...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 11, 2019
लोकसभा निवडणुकीनंतर एमआयएम-वंचितमध्ये पडलेल्या मिठाच्या खड्याने दोन्ही पक्षांसाठी लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण सध्या नाही. शिवसेना-भाजपची युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत 133 उमेदवार मैदानात असून, सर्वांत कमी सात...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख...
ऑक्टोबर 01, 2019
राज्याची निवडणूक तीन आठवड्यांवर आली असताना, काँग्रेसच्या आघाडीवर मोठ्या हालचाली दिसत नसल्याने, राज्याच्या राजकीय वातावरणात अस्वस्थता जाणवत आहे. काय आहे काँग्रेसची स्ट्रटेजी (रणनिती)? खरोखरच काँग्रेसने निवडणूक सोडून दिली आहे, की वेगळ्या पद्धतीचे डावपेच आखून त्यावर कार्यवाही सुरू केली आहे, याकडे लक्ष...
सप्टेंबर 29, 2019
राज्य सहकारी बँकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकतेने पलटवार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळविण्यातच झाला. '...
सप्टेंबर 29, 2019
अजित पवारांच्या अनपेक्षित राजीनाम्यामुळे बसलेला आश्चर्याचा धक्का...त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण....शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्त्यांत निर्माण झालेली अस्वस्थता....आणि दादांच्या खुलाशानंतर पुन्हा एकदा सस्पेन्सचे वातावरण शहर राष्ट्रवादी...
सप्टेंबर 29, 2019
राज्य सहकारी बॅंकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमकतेने पलटवार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळविण्यातच झाला. "...
सप्टेंबर 29, 2019
महाराष्ट्र आणि हरियाना या दोन राज्यांत निवडणूक जाहीर झाली असताना सत्ताधारी निकालाबाबतीत बहुतांश निवांत आहेत. आव्हान आहे ते विरोधकांसमोर. अशी कधी नाही ती राजकीय स्थिती आकाराला आली आहे. आता अत्यंत प्रबळ दिसत असलेल्या भाजपला आव्हान देताना विरोधक लोकांच्या जगण्याशी संबधित मुद्दे निवडणुकीच्या अजेंड्यावर...
सप्टेंबर 29, 2019
माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 24, 2019
पुण्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत "शत प्रतिशत' भाजप निवडून आल्याने, शहरात शिवसेनेपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. गेल्या पाच दशकांमध्ये शहराच्या सर्व भागात शिवसैनिकांचे अस्तित्व ठळकपणे जाणवत असतानाही आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात एखादी तरी जागा पदरात पडते का, यासाठी...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 14, 2019
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेश करताना ते म्हणाले, मोदींच्या विचाराशी सहमत असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच भाजप सर्वधर्म समभावाने काम करत आहे. शिवाजी महाराजांचा विचार...
सप्टेंबर 14, 2019
भाजपच्या सत्तालालसेला शिवसेनेने समसमान जागा वाटपाचा आग्रह धरल्याने खो बसला आहे. युतीच्या जागा वाटपामध्ये भाजपला निम्म्यापेक्षा जास्त जागा हव्या आहेत. शिवसेनेने त्याला विरोध केल्याने युतीचा निर्णय अडकून पडला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढून राज्यात भाजपच्या बाजूने...
सप्टेंबर 12, 2019
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर तब्बल 57 वर्षांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या रूपाने महिलेला संधी मिळाली. महिलांसह सामाजिक प्रश्‍नावर आक्रमकपणे बाजू मांडून प्रश्‍न धसास लावेपर्यंत लढत राहणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख. 12 सप्टेंबर रोजी गोऱ्हे या पासष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत....
सप्टेंबर 11, 2019
भाजप - शिवसेना युतीबाबत सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय होत नसल्याने, दोन्ही पक्षांतील इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्यातील काहीजणांच्या बंडखोरीच्या भितीने युतीचे नेतेही वेगवेगळ्या घोषणा करीत इच्छुकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. भाजप व शिवसेनेने सर्वच मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या...