एकूण 2 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
मार्च 01, 2017
फलटण आणि माणमधील सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहेत. एकाच घराण्यातील वेगवेगळ्या व्यक्तींचा राजकारणावर अंकुश हे दोन्ही मतदारसंघातील साम्य आहे. फलटणमधील पान नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय हलणार नाही. तर माणमध्ये गोरे यांचे घर सत्तेच्या खेळी ठरवीत आहे. फलटणमध्ये निंबाळकरांच्या एकतर्फी...