एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
मार्च 22, 2017
नागपूर - विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अध्यक्ष निवडून आला आहे. तर अमरावती येथे कॉंग्रेसने शिवसेनेचा टेकू घेऊन सत्ता...
मार्च 01, 2017
फलटण आणि माणमधील सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहेत. एकाच घराण्यातील वेगवेगळ्या व्यक्तींचा राजकारणावर अंकुश हे दोन्ही मतदारसंघातील साम्य आहे. फलटणमधील पान नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय हलणार नाही. तर माणमध्ये गोरे यांचे घर सत्तेच्या खेळी ठरवीत आहे. फलटणमध्ये निंबाळकरांच्या एकतर्फी...
फेब्रुवारी 25, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसद ते पालिका या आवाहनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारांनी मात्र त्यांचे आवाहन साफ धुडकावून लावले आहे. विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपला साथ द्या, आम्ही विकास करू, हे माझे...