एकूण 173 परिणाम
January 18, 2021
चंदगड : तालुक्‍यातील 33 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज येथे जाहीर करण्यात आला. 41 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 33 ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन आज निकाल लागला. दोन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडले तर उर्वरित 31 ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाड्यांना...
January 16, 2021
कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 9 ग्रामपंचायतीच्या 69 जागांसाठी आज मतदान झाले. दुपारपर्यंत सरासरी 65 टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 4 जण बिनविरोध निवडून आल्याने 69 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात उभे आहेत.  तालुक्‍यात माड्याचीवाडी, गोवेरी, गिरगाव-कुसगांव, पोखरण-कुसबे,...
January 14, 2021
पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयीतांवर आरोप निश्‍चिती झाल्यानंतर येरवडा कारागृहातील न्यायालयातच हा खटला चालविला जाणार आहे. विशेष म्हणजे सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहातच खटला चालण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. 20 जानेवारीपासून सत्र आणि विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. सिरसीकर...
January 14, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये एका गोष्टीचा ट्रेंड सुरु झाला की त्यानंतर तो बराचकाळ तसाच राहत असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत सोशल मीडियावर बिकीनी फोटोशुट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींना फॉलो करत असतात. 1. एका मराठी...
January 13, 2021
उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायतीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असतानाच, निवडणुकीला गालबोट लागले. निवडणुकीच्या वादातुन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटात मंगळवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या समारास लोखंडी गज व लाकडी दांडक्याच्या...
January 12, 2021
लोणी काळभोर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन चार गुंठे विकू पण समोरच्याची जिरवूच या विचारातून बहुतांश तरुणाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर शिंदवनेसह पुर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत एका मताला हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांचा बाजार...
January 11, 2021
सातारा : आनेवाडी टोलनाक्‍यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज (साेमवार) निर्दाेष मुक्तता केली. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्‍यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी...
January 11, 2021
यवत(पुणे) : रात्रीच्या सुमारास बोरीऐंदी- बोरीभडक दरम्यान दुचाकीवरून प्रवास करणाऱे दोन तरूण कालव्यात कोसळले. त्यातील एका तरूणास वाचवण्यास स्थानिक नागरीकांना यश आले. मात्र दुसरा तरूण आणि दुचाकी बेपत्ता होते. घटनेस दोन रात्री आणि एक दिवस उलटून गेला होता. मात्र आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन पथकाला हा...
January 10, 2021
यवत : बोरीऐंदी (ता. दौंड) येथे काल रात्रीच्या सुमारास बोरीऐंदी बोरीभडक दरम्यान दुचाकीवरून प्रवास करणाऱे दोन तरूण कालव्यात कोसळले. त्यातील एका तरूणास वाचवण्यास स्थानिक नागरीकांना यश आले. मात्र दुसरा तरूण अद्याप बेपत्ता आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा उरूळी कांचन (...
January 09, 2021
यवतमाळ : येथील नगरपालिकेत अपेक्षेनुसार सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे पाचही विभागांचे सूत्र महिलांच्याच हाती देण्यात आले आहे. गेल्यावेळी भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतिपद देण्यात आले होते. यावेळी बसपला स्थायी समितीत स्थान देण्यात आले आहे....
January 08, 2021
नागपूर ः रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी विशाखापट्टनम- नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये कारवाई करीत गांजा तस्करांच्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९० किलो गांजा जप्त केला. राजेंद्र संतोष मंडल मुरली (२१) रा. उडिसा, संजीव कुमार सिंह (२६) रा. बिहार, हरपाल सिंह (४४) रा....
January 05, 2021
केडगाव(पुणे): दौंड तालुक्यातील माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या तिसऱ्या पिढीने आज राजकारणात प्रवेश केला. त्यांचे नातू अभिषेक आनंद थोरात यांची आज ग्रामपंचायत बोरीपार्धीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. भाकरीची भ्रांत...
January 05, 2021
अमरावती : आईच्या दुधाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्मतःच रोगप्रतीकारशक्ती प्रदान करणाऱ्या आईच्या दुधाला अजूनतरी पर्याय मिळालेला नाही. मात्र, काही बालकांच्या नशिबात ते येत नसल्याने त्यांना मृत्यूलाही कवटाळावे लागते. समाजातील ही उणीव भरून काढण्यासाठी स्थापन झालेल्या मदर मिल्क बँकेने हजारो बालकांना...
January 05, 2021
अमरावती : निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. अशातच धामणगावरेल्वे तालुक्‍यातील काशिखेड व निंभोरा बोडखा, तर मोर्शी तालुक्‍यातील पाळा व लिहिदा ग्रामपंचायत बिनविरोध झाली.  हेही वाचा - Struggle : तिच्या गरीब संसारात ‘पदव्यां’ची श्रीमंती;......
January 05, 2021
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी तसेच सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी सोमवारी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रो प्रवासाचा आनंद लुटताना अलगद ‘हे नागपूर की सिंगापूर’ असे गौरवोद्‍गार त्यांनी काढले. त्यांनी झाशी राणी मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंत...
January 04, 2021
राह :  जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांचे खुटबाव गाव आहे.गावामध्ये (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या 15 पैकी 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा थोरात समर्थकांमध्ये दोन जागेवरती मैत्रीपूर्ण लढती रंगणार आहेत.या निवडणुकीमुळे बिनविरोध निवडणूक करण्याच्या...
January 04, 2021
राहू : आमदार आदर्श ग्राम गलांडवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत  स्थापणेपासुन आत्तापर्यंत सातव्यांदा बिनविरोध झाली आहे. आमदार राहुल कुल कुल व माजी आमदार रमेश थोरात गटातटाच्या पार्श्र्वभूमीवर स्थानिक पातळीवर किरकोळ राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली. ...
January 04, 2021
वरवंड : दौंड तालुक्यातील हातवळण येथील स्थानिक दोन्ही राजकीय गटाने एकत्रीत येवून ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध केली. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल होते. मात्र,सोमवारी (ता. ४) माघारीच्या दिवशी चक्क अकरा जणांनी अर्ज माघार...
January 04, 2021
रत्नागिरी : सलग तिसर्‍या दिवशी रत्नागिरीकरांचा दिवस ढगाळ वातावरणातच सरला. हवेत वाढलेल्या उष्मामुळे सोमवारी (ता. 4) पहाटे रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुपारपर्यंत वातावरण ढगाळच होते. 7 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात...
January 04, 2021
वाघोली (पुणे) : पुण्यात सहा नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहेत. शहराची वाढणारी हद्द, गुन्हेगारीचे प्रमाण आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेता लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पोलिस ठाणे शहर आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या...