एकूण 133 परिणाम
डिसेंबर 09, 2019
इंदापूर : राज्यात भाजप प्रणित सरकारला जनतेने जनादेश दिला होता. मात्र, मित्रपक्षाने विश्वासघात केल्याने 40 टक्के जागा मिळालेले 3 पक्षांचे अपघाती सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्यात 19 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेले माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन...
डिसेंबर 06, 2019
सोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका मार्च ते जून 2020 या कालावधीत होणार असून, काही कारखान्यांच्या मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती, घोडगंगा, सोमेश्‍...
नोव्हेंबर 07, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अत्यंत क्लिष्ट होत चाललाय. अशात आता निवडून आलेले आमदार राज्यात परत निवडणुका लागणार का ? या शक्यतेने चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान 8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली...
नोव्हेंबर 05, 2019
नीरा नरसिंहपूर (पुणे) : मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांचा लवकरात लवकर शपथविधी व्हावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहास महापूजा केली. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी तरुणांनी देवाला साकडे घातले. नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी...
नोव्हेंबर 01, 2019
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९...
ऑक्टोबर 26, 2019
पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरीतील नऊ आमदारांच्या बळावर राज्यात पुन्हा सत्तारूढ होणाऱ्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये पुण्यातील किती जणांना मंत्रिपदाची संधी मिळणार, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे शहरात मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जायका, रिंगरोड आदी महत्त्वपूर्ण...
ऑक्टोबर 25, 2019
यवत : दौंड विधानसभा निवडणुकीचा निकाल औत्सुक्‍याचा आणि अफवांचा विषय राहिला होता. सायंकाळी तर रमेश थोरात विजयी झाल्याच्या अफवेने अनेक गावांमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालही उधळण्यास सुरवात केली. तसेच काही तरूणांनी दुचाकी रॅलीही काढली. त्यांना आवरता आवरता प्रमुख कार्यकर्त्यांची पुरेवाट झाली. ...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून, सर्वांत कमी मताधिक्‍याने शिवसेनेच्या दिलीप भाऊसाहेब लांडे यांनी विजय मिळविला आहे. उत्तर मुंबईतील चांदिवली मतदारसंघातून ते अवघ्या 409 मतांनी जिंकले आहेत. दिलीप लांडे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा पराभव केला. याच यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
ऑक्टोबर 25, 2019
दौंड- दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल हे अवघ्या ७४६ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले आहेत. दौंड मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने जल्लोष करण्यात आला आहे. शहरातील नगर मोरी येथील धान्य गोदामात सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीस सुरवात...
ऑक्टोबर 24, 2019
दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे 673 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत कुल यांनी बाजी मारली. दौंड मतदारसंघातील 3,09, 168 मतदारांपैकी 212415...
ऑक्टोबर 24, 2019
दौंड (पुणे) : दौंड मतदारसंघामध्ये प्रत्येक फेरीनुसार कमी कमी होत जाणाऱ्या मतांच्या फरक विसाव्या फेरी अखेर ५२५ मतांपर्यंत आला.त्यामुळे शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये कोण आघाडी घेऊन विजय मिळवणार याची उत्कंठा ताणलेली असताना निवडणूक कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणासाठी सुट्टी घेतल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला...
ऑक्टोबर 24, 2019
दौंड : मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे ६३३९ मतांनी आघाडीवर आहेत.  दौंड मतदारसंघातील ३,०९, १६८ मतदारांपैकी २१२४१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये ११४२२२ पुरूष, ९८१९२ महिला व १ तृतीयपंथीय यांचा समावेश आहे.आज (ता. २४) सकाळी आठ वाजता...
ऑक्टोबर 24, 2019
दौंड (पुणे)  : दौंड मतदारसंघात राहुल कुल (भाजप) चौथ्या फेरीअखेर 8183 मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीत भाजपच्या राहुल कुल यांना 25855  तर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना 17672 मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफुला (ता. दौंड) येथील प्रचारसभेत पुणे...
ऑक्टोबर 24, 2019
दौंड (पुणे)  : दौंड मतदारसंघात राहुल कुल (भाजप) दुसर्या फेरीअखेर 7531 मतांनी आघाडीवर आहेत. तसेच थाेरात हे माेठ्या मतांनी पिछाडीवर गेले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफुला (ता. दौंड) येथील प्रचारसभेत पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार...
ऑक्टोबर 24, 2019
दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीमुळे भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल आमदारकी राखणार का राष्ट्रवादीचे उमेदवार तथा माजी आमदार रमेश थोरात पुन्हा आमदार होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या मतमाेजणीस सुरवात झाली असून राहुल कुल (...
ऑक्टोबर 22, 2019
दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघात 68 टक्के मतदान शांततेत झाले आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदान पाच टक्‍क्‍यांनी घटल्याने घटलेला मतांचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो, याची धास्ती महायुती व महाआघाडीला आहे. 2004 मध्ये 71.02, 2009 मध्ये 69. 13, 2014 मध्ये 73. 32 व 2019 मध्ये 68 टक्के मतदान...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 20, 2019
दौंड : मतदारांना पैसे वाटणाऱ्या सहा जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दौंड उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये जप्त केले. माजी नगरसेवक नागसेन बाबूराव धेंडे, भारत विठ्ठल सरोदे, गौरव राजेंद्र सरनोत, अक्षय प्रकाश होशमनी, रोहित रवींद्र ओहोळ व रितेश...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील २१ विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना...
ऑक्टोबर 12, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष अशोक फरगडे यांनी आज (ता. १२) सकाळी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दौंड तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुपारीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते...