एकूण 4 परिणाम
एप्रिल 18, 2019
सुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅनेलवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा कार्यकर्त्याला सुप्रिया सुळेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचं ते चॅनेल दाखवत होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकलं. मी महिला उमेदवार आहे...
एप्रिल 11, 2019
पुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळे...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण सुप्रिया सुळे अन् कांचन कुल समर्थकांत भन्नाट चर्चा मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही आहोत दौंड तालुक्यात‌ पारगाव सालू मालू‌ इथं. इथे होताहेत गावकऱयांशी गप्पा. दोन्ही उमेदवारांच्या, सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्या‌‌...
एप्रिल 10, 2019
कुणी पंचवीस हजार सायकलींचा हिशेब मांडतेय. कुणी चौदाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करतेय. चार पिढ्यांच्या नात्यांना कुठे उजाळा मिळतोय. कुठे माहेर-सासरच्या नात्यांमध्ये दिलासा शोधला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंड आणि बारामती तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभर भटकंती करताना, गावा-...