एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर युवा नगरसेवक सचिन दोडके यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर शिवसेनेचे रमेश कोंडे यांनी बंडखोरी करण्याचा इरादा जाहीर केला...
मे 23, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे....
मे 09, 2019
पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास...
एप्रिल 23, 2019
खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील काही मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेथे नवीन मशीन बसविणे चे काम सुरू आहे. अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे 20 टक्के, दुपारी एक...
एप्रिल 15, 2019
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदानावरच यंदा बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार निश्‍चित होतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या दोन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यावर...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासंदर्भात आज सकाळी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भोर व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडक व मोजक्याच पदाधिकाऱ्यांसमवेत...
मार्च 28, 2019
पुणे : ''आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच काकडे यांना देखिल मत मांडण्याचा आहे.'' अशी प्रतिक्रिया देत संजय काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ''सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू' असे वक्तव्य काकडेंनी केले...