एकूण 4 परिणाम
मे 09, 2019
पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 14, 2019
बारामती शहर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला  बारामतीत सभा घेणार आहेत. भाजपच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र देशभरातील सभांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे...
एप्रिल 08, 2019
बारामती - चौकशीची भीती दाखवून काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपने पळवले. भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांना घरची वाट दाखवून तेथे लोकशाही नाही तर हुकूमशाही हे मोदी, शहांनी दाखवून दिले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम, दंड, भेद नीतीचा वापर भाजपकडून केला जात आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी आज नरेंद्र...