एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर युवा नगरसेवक सचिन दोडके यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर शिवसेनेचे रमेश कोंडे यांनी बंडखोरी करण्याचा इरादा जाहीर केला...
मे 23, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सत्तर हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. देशात मोदी लाट असल्याचे चित्र असले तरी...
मे 23, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना...
एप्रिल 08, 2019
पुणे  : पुणे लोकसभा मतदारसंघातून 12 इच्छुकांनी अर्ज माघार घेतल्यामुळे आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सातजणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 18 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार (ता. 8) होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46...