एकूण 6 परिणाम
मे 23, 2019
पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.  बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया...
मे 23, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
एप्रिल 23, 2019
बारामती : लोकसभा निवडणूकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात 17.45 टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे येत आहे.  लोकसभा निवडणूकीसाठी आज राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होम येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान पवार कुटुंबियातील प्रतिभाताई...
एप्रिल 23, 2019
बारामती : उमेदवारांचे मतदारसंघ असलेल्या बारामती व दौंडमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानात उत्साह दिसून आला. लोकसभा मतदारसंघातील उर्वरित मतदारसंघापेक्षाही बारामती व दौंडमध्ये मतदानाची चुरस सुरु असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.  सकाळी पहिल्या टप्प्यात अकरा वाजेपर्यंत दौंडमध्ये 23.89 तर बारामतीत 23...
मार्च 24, 2019
केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९०...