एकूण 4 परिणाम
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
एप्रिल 25, 2019
पुणे : राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदारसंघात तीन तरूण चेहरे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये एका युवतीचा आणि दोन युवकांचा...
एप्रिल 14, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार स्वच्छ असल्याचे आशादायी चित्र आहे. परंतु, काही जणांवर राजकीय आंदोलनासह इतर किरकोळ...
मार्च 30, 2019
इंदापूर - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पुणे निवासस्थानी काल (शुक्रवार) भेट घेतल्याने नवीन राजकिय पर्व सुरू झाले...