एकूण 15 परिणाम
एप्रिल 23, 2019
बारामती : लोकसभा निवडणूकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात 17.45 टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे येत आहे.  लोकसभा निवडणूकीसाठी आज राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होम येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान पवार कुटुंबियातील प्रतिभाताई...
एप्रिल 18, 2019
सुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅनेलवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा कार्यकर्त्याला सुप्रिया सुळेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचं ते चॅनेल दाखवत होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकलं. मी महिला उमेदवार आहे...
एप्रिल 14, 2019
बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे.  एकीकडे...
एप्रिल 12, 2019
बारामती लोकसभा मतदारसंघ हा तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघात विरोधकांनी कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, ते पवारांनी मोडून काढले. साधारणतः 25 वर्षांपासून पवार कुटुंबापैकी  कुणीतरी या मतदारसंघाचे...
एप्रिल 10, 2019
बारामती शहर : एकदा युती केल्यानंतर गद्दारी करण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी कांचन कुल यांच्याच मागे माझी जी काही ताकद आहे ती उभी करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व्यक्त केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राहुल कुल...
एप्रिल 09, 2019
पारगाव सालु-मालु (पुणे) : पारगाव सालु-मालु या गावात बारामती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खडाजंगी चर्चा झाली. सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी राहुल कुल यांच्या ताब्यात असलेला...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 25, 2019
पुणे जिल्ह्यातील तरुण आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल...राष्ट्रवादीच्या दोन वेळच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदार संघातून कांचन कुल लढत आहेत. कोण आहेत कांचन कुल? काय आहे त्यांचं...
मार्च 24, 2019
केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९०...
ऑक्टोबर 20, 2018
केडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट कामे केल्याचे सिद्ध झाले, तर थोरात मला पाठिंबा देणार का, याचे उत्तर थोरात यांनी द्यावे. आमच्या दोघांच्या काळातील आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
एप्रिल 11, 2018
शिरूर - ‘‘भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही पंधरा वर्षे राज्य चालविले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून...
एप्रिल 11, 2018
शिरूर - ‘‘भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही पंधरा वर्षे राज्य चालविले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून...
जानेवारी 20, 2018
सोमेश्वरनगर : शिक्षकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलने केली, मोर्चे काढले, अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले पण फारसा उपयोग झाला नाही. अखेर पुन्हा एकदा संघाने 'पवारसाहेब' यांनाच साकडे घातले आहे. शिक्षक संघाला...
जानेवारी 07, 2018
दौंड : दौंड शहरात रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित दौंड रायझिंग या मॅरेथॅान स्पर्धेत वालचंदनगर येथील कय्यूम शेख (१ तास ९ मिनिट) पुरूषांच्या गटात तर परभणी येथील ज्योती गौते (१ तास २१ मिनिट ) यांनी महिलांच्या गटात पहिला क्रमांक पटकावण्यासह प्रत्येकी एकवीस हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत...