एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर युवा नगरसेवक सचिन दोडके यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर शिवसेनेचे रमेश कोंडे यांनी बंडखोरी करण्याचा इरादा जाहीर केला...
मे 23, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सत्तर हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. देशात मोदी लाट असल्याचे चित्र असले तरी...
एप्रिल 21, 2019
इंदापूर (पुणे): सुप्रिया सुळे यांनीही मोदींचा गुण घेतला आहे. मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या 'घरात घुसून मारण्याची' भाषा करत असल्याची आठवण ऑडिओ क्लिप लिक प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमधील भाजपयुतीच्या विजयी संकल्प सभेत करून...
एप्रिल 11, 2019
पुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळे...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण सुप्रिया सुळे अन् कांचन कुल समर्थकांत भन्नाट चर्चा मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही आहोत दौंड तालुक्यात‌ पारगाव सालू मालू‌ इथं. इथे होताहेत गावकऱयांशी गप्पा. दोन्ही उमेदवारांच्या, सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्या‌‌...
एप्रिल 08, 2019
पुणे  : पुणे लोकसभा मतदारसंघातून 12 इच्छुकांनी अर्ज माघार घेतल्यामुळे आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सातजणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 18 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार (ता. 8) होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46...