एकूण 4 परिणाम
मे 23, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सत्तर हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. देशात मोदी लाट असल्याचे चित्र असले तरी...
मे 23, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना...
एप्रिल 14, 2019
बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे.  एकीकडे...
एप्रिल 08, 2019
पुणे  : पुणे लोकसभा मतदारसंघातून 12 इच्छुकांनी अर्ज माघार घेतल्यामुळे आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सातजणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 18 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार (ता. 8) होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46...