एकूण 6 परिणाम
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. ...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
एप्रिल 25, 2019
पुणे : राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदारसंघात तीन तरूण चेहरे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये एका युवतीचा आणि दोन युवकांचा...
एप्रिल 15, 2019
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदानावरच यंदा बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार निश्‍चित होतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या दोन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यावर...
एप्रिल 11, 2018
शिरूर - ‘‘भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही पंधरा वर्षे राज्य चालविले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून...