एकूण 5 परिणाम
मे 23, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे....
एप्रिल 21, 2019
पुणे : "'बारामती लोकसभा मतदार संघात यंदा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडत असताना कार्यकर्ते व मतदारांनी अलिप्त न राहता विजयाचे शिल्पकार बनावे. बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन दुग्धविकास व...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे...
एप्रिल 10, 2019
बारामती शहर : एकदा युती केल्यानंतर गद्दारी करण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी कांचन कुल यांच्याच मागे माझी जी काही ताकद आहे ती उभी करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व्यक्त केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राहुल कुल...
एप्रिल 10, 2019
बारामती : लोकसभा निवडणुकीचं रण आता चांगलेच तापले आहे आणि प्रतिपक्षातील तालेवार नेत्यांना एकाच जागी गुंतवून ठेवण्याची रणनीतीही अंमलात आणली जात आहे. भाजप-शिवसेना युतीने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि...