एकूण 10 परिणाम
मे 23, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना...
एप्रिल 26, 2019
दौंड: दौंड तालुक्यातील 300 बुथपैकी 193 बुथवर सरासरी 72.50 टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्टयात वरवंडपर्यंतच्या गावात सरासरी ६८ टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्यात गेल्यावेळी पेक्षा 05 टक्के मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता आहे. बारामती लोकसभा...
एप्रिल 23, 2019
बारामती : बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह होता. नवमतदार ते वृद्ध अशा सर्वच मतदारांची लगबग मतदार केंद्रावर दिसत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.75 टक्के मतदान झाले.    दुपारी चारपर्यंत बारामती - 48.40, भोर -41.39, दौंड - 39.95,...
एप्रिल 23, 2019
खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील काही मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेथे नवीन मशीन बसविणे चे काम सुरू आहे. अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे 20 टक्के, दुपारी एक...
एप्रिल 23, 2019
बारामती : उमेदवारांचे मतदारसंघ असलेल्या बारामती व दौंडमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानात उत्साह दिसून आला. लोकसभा मतदारसंघातील उर्वरित मतदारसंघापेक्षाही बारामती व दौंडमध्ये मतदानाची चुरस सुरु असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.  सकाळी पहिल्या टप्प्यात अकरा वाजेपर्यंत दौंडमध्ये 23.89 तर बारामतीत 23...
एप्रिल 14, 2019
बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे.  एकीकडे...
एप्रिल 12, 2019
बारामती लोकसभा मतदारसंघ हा तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघात विरोधकांनी कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, ते पवारांनी मोडून काढले. साधारणतः 25 वर्षांपासून पवार कुटुंबापैकी  कुणीतरी या मतदारसंघाचे...
एप्रिल 11, 2019
पुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळे...
एप्रिल 10, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत मानली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी...
एप्रिल 09, 2019
राहू (पुणे) : कारणराजकारणच्या या उपक्रमांतर्गत आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये फिरत असताना राहू गाव हे भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवार कांचन कुल यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. राहु हे गाव विद्यमान आमदार राहुल कुल यांचे गाव...