एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 04, 2019
यवतमाळ : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना महावितरणकडून प्रतिसाद मिळत नाही. धोकादायक पोल बदलणे, घरावरुन गेलेल्या वीज वाहिन्या बदलविणे, अशी कामे होत नसल्याची तक्रार आमदार तसेच नियोजन समिती सदस्यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत करीत महावितरणला "शॉक' दिला. पालकमंत्री मदन...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
डिसेंबर 27, 2018
पुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात...
जून 21, 2018
लोणी काळभोर - लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील योगा हॉलमध्ये झालेल्या योग प्रशिक्षण शिबीरामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी - एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश देशपांडे,...
एप्रिल 03, 2018
लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ३ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पूर्व हवेलीसह जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ....
फेब्रुवारी 15, 2018
टाकवे बुद्रुक (पुणे) : सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या साठी केली जाणार आहे. महर्षी वेदोव्दारक फाऊंडेशन व महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना...
जानेवारी 29, 2018
मुंबई - मुंबई महानगरपालिकेची पल्स पोलिओ मोहीम जोरात सुरु असून काल रविवार 28 जानेवारी पासून 5 दिवसीय मोहिमेस प्रारंभ झालेला आहे. काल मुंबईतील प्रत्येक संस्था कार्यालये, गणेश मंडळे, मुख्य चौक, शाळा-कॉलेजेस, बस डेपो, रेल्वे स्थानक येथे पालिका आरोग्य सेविकांमार्फत पोलिओचे सिर्फ 'दो बूँद' डोस देण्यात...
ऑगस्ट 18, 2017
पुणे : 'प्रत्येक प्रभागात योग केंद्र', 'ऍमिनिटी स्पेसचा सुयोग्य वापर', 'पारदर्शक, गतीमान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार', 'प्रभागनिहाय जाहिरनामा' आदी घोषणा देत महापालिकेत सत्तारूढ झालेल्या झालेल्या भारतीय जनता पक्षाला जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. कारण जाहिरनाम्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी नियुक्त...