एकूण 45 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
आदिवासीबहूल किनवट तालुक्‍यात ध्येयवादी डॉक्‍टरच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या रुग्णालयात आता ‘अतिदक्षता विभाग’ही सुरू करण्यात आला असून, त्यासाठी पुण्यातील डॉ. कांचन जोशी यांनी आर्थिक सहकार्याचा हात उत्स्फूर्तपणे पुढे केला. या समाजोपयोगी प्रकल्पाविषयी. मराठवाड्याच्या उत्तर पूर्व...
ऑगस्ट 04, 2019
यवतमाळ : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना महावितरणकडून प्रतिसाद मिळत नाही. धोकादायक पोल बदलणे, घरावरुन गेलेल्या वीज वाहिन्या बदलविणे, अशी कामे होत नसल्याची तक्रार आमदार तसेच नियोजन समिती सदस्यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत करीत महावितरणला "शॉक' दिला. पालकमंत्री मदन...
जुलै 09, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू आणि मातामृत्यूला आळा घालण्यात यंत्रणांना काही अंशी यश आले असले, तरी त्याचा आलेख आणखी खाली आणण्यासाठी गंभीर बालक व माता यांच्यावर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आहे त्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी नवी टेलीमेडिसीन उपचार पद्धती सुरू करण्याची संकल्पना माजी...
मार्च 13, 2019
बिझनेस वुमन - कांचन नायकवडी, संस्थापक संचालक, इंडस हेल्थ प्लस ‘आरोग्यम्‌ धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्‍य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वांत मोठी ठेव असते. मात्र आपण काही झाल्याशिवाय डॉक्‍टरकडे जात नाही....
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
डिसेंबर 27, 2018
पुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात...
डिसेंबर 20, 2018
नाशिक - पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला घेऊन निघालेल्या 108 रुग्णवाहिकेतच मातेने जुळ्यांना जन्म दिला. अर्थात, रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची समयसूचकता आणि चालकाची कसरत यामुळे गर्भवतीची प्रसूती रुग्णवाहिकेत सुखरूप झाली. त्यानंतर एक मुलगा व एक...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : दंतोपचार हा आता केवळ दुखण्यावरील उपचार राहिला नाही, तर सुंदर दिसण्यासाठीही डेंटिस्टकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मौखिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असतानाच व्यक्तिमत्त्व खुलविणे हेदेखील त्यामागे एक कारण आहे. त्यात युवतींपेक्षा युवकांचे प्रमाण वाढत असल्याचे दंतवैद्यक क्षेत्रातून...
ऑक्टोबर 30, 2018
मोखाडा : मोखाडा तालुक्‍यात नऊ महिन्यांत 20 बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार "सकाळ'ने समोर आणल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने मोखाड्याचा दौरा करत कुपोषणाचा बळी ठरलेल्या मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुपोषण...
ऑक्टोबर 20, 2018
मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...
ऑक्टोबर 06, 2018
नारायणगाव - येथील कांचन सुरेश खैरे (वय ३८) या विवाहितेचा स्वाइन फ्लूसदृश विषाणूजन्य आजाराने मृत्यू झाला आहे. नारायणगाव व वारूळवाडी परिसरात दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. परिसरात सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांत मोठी वाढ...
सप्टेंबर 27, 2018
लातूर: गेल्या दोन महिन्यापासून पावसाने जशी ओढ दिली तशी लातूरमध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली. सध्या शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये डेंग्यू आणि तापीच्या आजाराच्या रुग्णांनी हाऊसफुल झाली आहेत. सध्या शहरात विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. डेंग्यूची लागणही...
सप्टेंबर 26, 2018
उरुळी कांचन (ता. हवेली) - येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसापुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला. केवळ तेरा दिवसाच्या आत...
सप्टेंबर 26, 2018
उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीला साथीच्या रोगांना अटकाव घालण्यात अपयश आले आहे. या परिसरातील रुग्णालयात साथीच्या आजारामुळे सुमारे...
सप्टेंबर 25, 2018
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु...
सप्टेंबर 17, 2018
उरुळी कांचन : संपूर्ण राज्यात चिंतेचा विषय बनलेल्या स्वाईन फ्लूने जिल्ह्यातही आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली असुन, मागील महिनाभराच्या काळात तब्बल नऊ जणांचा मृत्यु स्वाईन फ्लूमुळे झाला आहे. तर इतर आजारांच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे जिल्ह्याच्या विविध भागात मिळुन...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - स्वाइन फ्लूने पुणे जिल्ह्यातही आपले रौद्ररूप दाखविण्यास सुरवात केली आहे. मागील महिनाभरात नऊ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. इतर आजारांच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे जिल्ह्याच्या विविध भागांत मिळून २७ पेक्षा जास्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. हवेली तालुक्‍यातील...
सप्टेंबर 06, 2018
भिगवण - ढोल ताशा व संगिताच्या तालावर थिरकणारी तरुणाई, नेत्यांची मांदियाळी व सिने तारकांच्या उपस्थिती अशा वातावरणात येथील दहिहंडी उत्सव जल्लोशात साजरा करण्यात आला. येथील चार दहिहंडी उत्सव मंडळानी एकाच दिवशी दहिहंडीचे आयोजन केल्यामुळे येथील वातावरण गोविंदामय झाले होते. येथील समृध्दी क्रिडा...
ऑगस्ट 19, 2018
नेतवड माळवाडी (जुन्नर) : नेतवड माळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता.19) पहाटे  बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला जखमी केले. सुरेखा सुदाम बनकर( वय.50  रा.फुलसुंदरमळा, नेतवड माळवाडी ता.जुन्नर) या जखमी झाल्या आहेत. त्या मुलगा विशाल व पती सुदाम यांच्या बरोबर रात्री दुचाकीवरुन...
जुलै 30, 2018
लोणी काळभोर - मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि.३०) रोजी जाहीर करण्यात आलेल्या हवेली बंदला लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत चांगला प्रतिसाद मिळाला. उरुळी कांचन गावात आंदोलना दरम्यान दुकान बंद करण्यावरुन आंदोलक व दुकानमालक यांच्यात...