एकूण 17 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
एप्रिल 25, 2019
लोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला...
एप्रिल 25, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातही यंदा सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत खडकवासल्यातून तब्बल 54 हजारांनी मतदान वाढले आहे. बारामती शहरात मतदानाची टक्केवारी वाढली असली, तरी सर्वाधिक मतदान खडकवासल्यात झाले आहे. त्यामुळे हेच...
एप्रिल 24, 2019
पुणे - शहरी मतदारांनी नेहमीप्रमाणे मतदानासाठी निरुत्साह दाखविल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दोन टक्‍क्‍यांनी घसरला. पुणे लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी ५२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ५४.१४ टक्के मतदान झाले होते. शहरी...
एप्रिल 22, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावती जाहीर सभांमुळे पुणे आणि बारामती मतदारसंघातील...
एप्रिल 17, 2019
अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सहा उमेदवारांचे 9 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने भाजपच्या रंजना सुभाष कुल यांचा समावेश आहे. अवैध...
एप्रिल 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46 इच्छुक उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार (ता. 4) शेवटचा दिवस होता.  पुणे मतदारसंघासाठी 28 मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. बुधवारपर्यंत भाजप-शिवसेना युतीचे गिरीश बापट, कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुतीचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट आणि बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची सभा नरपतगीर चौकात झाली. या वेळी भाजप-शिवसेनेसह महायुतीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी पुण्यापेक्षा बारामतीलाच लक्ष्य केले. ‘सेल्फीवाली ताई गल्लीत,...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुती झिंदाबाद... पुण्याची ताकद गिरीश बापट... गिरीश बापट यांचा विजय असो... अशा घोषणा देत ढोल-ताशा, हलगी, बॅंडच्या तालावर नाचत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांची...
एप्रिल 03, 2019
पुणे - नोटाबंदी, राफेल गैरव्यवहार, वस्तू व सेवा कर (जीएसटी) आदी मुद्द्यांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय स्तरावर होत असली; तरी पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक मुद्द्यांवरच प्रामुख्याने प्रचाराचा भर आहे. राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा बैलगाडा शर्यत, २२ गावांतील...
एप्रिल 01, 2019
पुणे - सत्ताधारी भाजपचा ‘मैं भी चौकीदार’ कार्यक्रम, उमेदवाराविना काँग्रेसच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’, काँग्रेसच्या प्रचारातील राष्ट्रवादीचा सहभाग, बारामतीतील उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका, शिरूरमधील उमेदवारांच्या पदयात्रा-गाठीभेटी आणि मावळमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी...या साऱ्या वातावरणात रविवारी...
एप्रिल 01, 2019
बारामती शहर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगितले ...
मार्च 28, 2019
बारामती -  ‘‘राज्यातील धनगर व धनगड एक आहेत, हे म्हणण्याचा अधिकार महाराष्ट्राला नाही. मात्र, महाराष्ट्रात धनगड नाहीत, याचे प्रतिज्ञापत्र आम्ही उच्च न्यायालयात दिले. शिवाय, आदिवासींना मिळणाऱ्या सर्व सवलती आम्ही दिल्या. त्यामुळे धनगर समाज खूष आहे व तो भाजपच्याच पाठीशी राहील,’’ असे महसूलमंत्री...
मार्च 28, 2019
पुणे -  लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील पुणे, बारामतीसह १४ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्यापासून (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. ४ एप्रिलपर्यंत हे अर्ज दाखल करण्याची मुदत असून, त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि बारामती या दोन मतदारसंघांतील मतदान २३...
मार्च 26, 2019
पवार कुटुंबाशी नाते...नात्यांत निवडणूक...बारामती मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कांचन कुल याकडं कसं पाहतात...? काय वाटतं त्यांना नात्यागोत्यातल्या निवडणुकीबद्दल? आ. राहुलदादा कुल Rahul Subhash Kool BJP Maharashtra...
मार्च 25, 2019
पुणे जिल्ह्यातील तरुण आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल...राष्ट्रवादीच्या दोन वेळच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदार संघातून कांचन कुल लढत आहेत. कोण आहेत कांचन कुल? काय आहे त्यांचं...