एकूण 231 परिणाम
March 08, 2021
कोल्हापूर : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक असतात जे पहिल्याच नजरेत तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटतात. परंतु त्यांच्या त्या चेहऱ्या पाठीमागे चुकीच्या गोष्टी, चुकीचे चेहरे लपलेले असतात. अशी व्यक्ती तुमचा बॉयफ्रेंड असेल तर ही सर्वात वाईट गोष्ट आहे. बऱ्याच वेळा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा...
March 07, 2021
नाशिक : पुढील वर्षाच्या प्रारंभीच होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने शनिवारी (ता. ६) विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढविला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आगामी महापालिका निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार...
March 07, 2021
पुणे - ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’तर्फे महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘मैत्रीण’ या अभिनव स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात असून, विजेत्या ठरलेल्या महिलांना आठ स्कूटी ई-बाईक, २५ सोन्याच्या ठुशी बक्षीस मिळाले आहेत. याशिवाय २०० पैठणी, ५०० चांदीचे नाणे, एक हजार गृहोपयोगी वस्तू, किमान ५० प्रश्‍नांची उत्तरे योग्य...
March 06, 2021
सावंतवाडी - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी तालुका कार्यालयात संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे...
March 06, 2021
औरंगाबाद: मागील तीन दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांतील नवीन रुग्णांची संख्या सामान्य औरंगाबादकर आणि प्रशासनाची झोप उडवणारी आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 459 रुग्णांचं निदान झालं आहे. जी संख्या मागील कित्येक आठवड्यानंतरची सर्वाधिक ठरली...
March 05, 2021
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वाढलेल्या मुक्कामानंतर थंडीने काढता पाय घेतल्याने द्राक्षनगरीला उन्हाचे चटके दिवसागणिक वाढू लागले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिंपळगाव शहर व परिसराला चटके बसू लागले आहेत. पाऱ्याची वाटचाल ३५ अंश सेल्सिअसकडे सुरू झाली आहे. एप्रिल आणि मे कडक उन्हाचे महिने...
March 04, 2021
मुंबई : वैधानिक विकास मंडळांसंदर्भात दिनांक २६ जुलै १९८४ रोजी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री वसंतदादा पाटील यांनी वैधानिक प्रस्‍ताव विधीमंडळात सादर केला. १९५६ चा राज्‍य पुनर्रचनेचा कायदा तयार करत असताना संवैधानिकदृष्‍टया ३७१(२) या  अनुच्‍छेदानुसार विदर्भ व मराठवाडा तसेच उत्‍तर महाराष्‍ट्रासाठी स्‍वतंत्र...
March 02, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : दुचाकी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून आसरे (ता. कोरेगाव) येथील तिघांना मारहाण करत झटापटीमध्ये महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी धारनाथनगर, कुमठे (ता. कोरेगाव) येथील आठ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात...
February 28, 2021
कर्जत (अहमदनगर) : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत थेट प्रदेश भाजपने लक्ष घातले आहे. विकास कामे आणि स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या संपर्कावर नगरपंचायतीची निवडणूक जिंकू, असे प्रतिपादन भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी केले. येथील नगरपंचायत निवडणूक पूर्व नियोजन...
February 27, 2021
अकोला : भाषेचा विकास साहित्यातून होत असतो. मराठी भाषेला तर समृद्ध साहित्याची परंपराच लाभली आहे. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लागावी व मातृभाषेविषयी आत्मियता निमार्ण व्हावी, या उद्देशाने विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला अभिनव उपक्रम घेत असते. या उपक्रमांचा भाग म्हणून मराठी राजभाषा दिनाचे...
February 27, 2021
जळगाव : जळगाव महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात तालुक्यातील सावखेडा, आव्हाणे, मोहाडी या गावांचा मनपा हद्दीत समावेश करण्यासंदर्भात ठराव आज महासभेत ठेवण्यात आला. त्याबरोबरच तालुक्यातील कुसुंबा शिवाराचा समावेश करण्याची शिफारसही स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केली. दरम्यान, या...
February 23, 2021
बारामती : घरफोडीच्या घटनेत सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना चोरीचे तब्बल 19 गुन्हे निष्पन्न झाले. भाडेतत्वावर राहत मालकाचा विश्वास संपादन करुन घरफोडी करण्याची या पती-पत्नीची कार्यशैली असून, अजूनही काही ठिकाणच्या चोऱ्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने...
February 23, 2021
नातेपुते (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांचन लांडगे तर उपसरपंचपदी अतुल पाटील यांच्या निवडी निश्‍चित झाल्या आहेत. नातेपुते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वचे सर्व 17 सदस्य सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे...
February 19, 2021
मुंबई - मनात आणलं तर काही अशक्य नाही. जे आवडीचे आहे ते काम केलं की यश मिळतचं. असे म्हटले जाते. एका प्राध्यापकानं मनात चित्रपट तयार करण्याचं वेड घेतलं आणि ते पूर्ण करुन दाखवलं. बार्शीतल्या या प्राध्यापकाची सध्या सगळीकडे मोठया प्रमाणावर चर्चा आहे. प्रा. विशाल गरड असे त्यांचे नाव असून त्यांनी बुचाड...
February 19, 2021
उरुळी कांचन (पुणे) Pune News : सोशल मीडियाच्या माध्यमातून सधन घरातील महिलांशी ओळख वाढवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सोलापूर जिल्हातील योगेश पाटील ऊर्फ गणेश शिवाजी कारंडे या ठगाला अटक करण्यात आलीय. लोणी काळभोर पोलिसांनी करमाळा तालुक्यातील श्रीपूर येथून त्याला अटक केली आहे....
February 17, 2021
सातारा : शेंबडी (ता. जावळी) येथील एका मंदिरात मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 80 वर्षांच्या वृद्धाला विशेष न्यायाधीश ए. के. पठणी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिवाजी रामचंद्र साळुंखे (वय 80, रा. शेंबडी, ता. जावळी) असे शिक्षा मिळालेल्याचे नाव आहे. आरोपी साळुंखे व पीडित एका मंदिरात...
February 17, 2021
​उरुळी कांचन (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश उर्फ आबा मधुकर माने (वय-१९, रा. मोरे वस्ती, कोरेगाव मूळ, ता....
February 17, 2021
उरुळी कांचन (पुणे) - कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती करणाऱ्या व्यवस्थापकाचा कर्जदाराने  खून केल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शिंदवने रस्त्यावर मंगळवारी (ता. 16) दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  रविंद्र प्रकाश...
February 15, 2021
उरुळी कांचन (पुणे) - लहानापासून ते वडीलधार्‍या सर्वांचाच लाडका गणपती बाप्पांची  आज(ता.15) जयंती. पूर्व हवेलीत मोठ्या थाटामाटात बाप्पाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याची माहिती...
February 14, 2021
अमरावती ः येथील हमालपुऱ्यात करण बारच्या गल्लीत चिडविण्याच्या वादातून सख्या चुलतभावाचा खून करण्यात आला. रविवारी (ता. 14) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. कैलास मोहन अजबे (वय 38, रा. हमालपुरा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी सुनील माणिक अजबे (वय 36), रेणुका...