एकूण 737 परिणाम
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा दारूगोळा...
जून 18, 2019
कोल्हापूर - चारित्र्याच्या संशयावरून व्यसनाधीन पतीने रात्रभर बेदम मारहाण केल्याने विवाहिता कांचन सचिन कोकणी (३१, रा. शाहू कॉलेजसमोर विचारेमाळ) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती सचिन बयाजी कोकणी (रा. विचारेमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रात्री उशिरा ही घटना कांचनच्या...
जून 17, 2019
यवतमाळ : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाबाबतच्या निविदाप्रक्रिया, प्रशासनाने दिलेल्या कार्यादेशाची चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी नगरपालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे केली होती. त्याअनुषंगाने प्रादेशिक...
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
जून 17, 2019
आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नावाची होती चर्चा पिंपरी - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला; परंतु शहराला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व...
जून 16, 2019
यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ खोटारडेपणा करीत...
जून 15, 2019
दौंड - स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडीपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह तिघांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.  आमदार कुल हे पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष...
जून 14, 2019
दौंड (पुणे) : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह एकूण तीन जणांना दौंड न्यायालयाचे वॅारंट बजावण्यात आले आहे.  पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद...
जून 14, 2019
दौंड : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडीपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह तिघांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.  आमदार कुल हे पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली तरी, "बारामती'वर दबाव कायम...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’वर दबाव कायम...
जून 05, 2019
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या...
जून 03, 2019
पिंपरी -  चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथे ‘सकाळ’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित आणि ‘दि युनिक ॲकॅडमी’ने सहप्रायोजित केलेल्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ या दोनदिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. या प्रदर्शनात दुपारच्या सत्रात डॉ. महेंद्र सोनवणे यांनी ‘आर्किटेक्‍चर प्रवेश...
जून 03, 2019
समस्त आर्यमदिरा मंडळाच्या सदस्यांनो, सर्वप्रथम सर्वांना ह्या तळीरामाचा साष्टांग नमस्कार. सदैव "आडव्या' असलेल्या ह्या तळीरामाला साष्टांग नमस्कारच अधिक सोपा जातो, म्हणून थेट साष्टांग प्रणिपातच घातलेला बरा. दोन पायावर उभे राहून खाली वाकताना झोकांडी जाऊन जायबंदी होण्याची शक्‍यता त्यामुळे टळतेच, शिवाय...
जून 03, 2019
पिंपरी - करिअरसाठी प्लॅनिंग करा. त्यासाठी पर्याय वाढले असले, तरी स्पर्धाही वाढल्या आहेत. मात्र, करिअर करताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही, असे मत विवेक वेलणकर यांनी व्यक्‍त केले. वेलणकर म्हणाले, ‘‘दहावीनंतर आयटीआय मध्येही डिप्लोमाचे अनेक कोर्सेस आहेत. यामधून अनेक शासकीय नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. हॉटेल...
मे 29, 2019
येवला : तालुक्यातील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ३ हजार ६३५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४२ विशेष प्रविण्यासह तर १ हजार ५९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे फक्त ३७९..यामुळे विद्यार्थी अधिकच गुणवान झाल्याचे दिसतेय. तालुक्याचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत...
मे 29, 2019
पिंपरी - पावसाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने दीड लाख रोपे तयार केली आहेत. यात १५ विविध जातींच्या झाडांचा समावेश आहे.  पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर शहर आणि परिसरात रोपांची लागवड करण्यात येते. या उपक्रमात महापालिकेबरोबरच पर्यावरण क्षेत्रात काम...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...