एकूण 29 परिणाम
मे 29, 2019
पिंपरी - पावसाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने दीड लाख रोपे तयार केली आहेत. यात १५ विविध जातींच्या झाडांचा समावेश आहे.  पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर शहर आणि परिसरात रोपांची लागवड करण्यात येते. या उपक्रमात महापालिकेबरोबरच पर्यावरण क्षेत्रात काम...
मे 13, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. ...
मे 11, 2019
ऐकू येत नाही म्हणून ती एकटी पडली होती; पण तिच्या कानातील मळ काढला आणि ती फुलली. खाटपेवाडीत रुजू होऊन आठवडा झाला होता. लक्षात आले, चौथीतल्या प्रियांकाला इतर सामावून घेत नाहीत. मुलांची भांडणे म्हणून दुर्लक्ष केले. पण लक्षात आले, की सर्व जण तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. गटकार्यात, उपक्रमात, खेळात तिला...
मे 09, 2019
अमरावती : दुष्काळाचे चटके आता ग्रामीणांसोबतच शहरवासीयांनासुद्धा बसू लागले आहेत. पाण्याचा अपव्यय होत असल्याने भविष्य सुरक्षित नसल्याची जाणीव प्रत्येकालाच झालेली आहे. त्या अनुषंगाने आता समाजघटक जलसंधारणासाठी पुढे येत आहेत. अमरावती शहरातील डॉक्‍टरांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरात...
फेब्रुवारी 22, 2019
दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली...
फेब्रुवारी 08, 2019
उरुळी कांचन - पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रमाअंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने 'शैक्षणिक गुणवत्तेसाठी' तीन महिण्यापुर्वी केलेल्या तपासणीत, शैक्षणिक गुणवत्तेत हवेली तालुका शेवटच्या स्थानी आला आहे. ही बाब तालुक्यातील...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद : सण-परंपरा साजरे करताना सामाजिक जाणिवा जपण्याची जागरूकता जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलेने वाण म्हणून धान्य आणले आणि पाहता पाहता 6 क्‍विंटल गहू आणि एक क्‍विंटल तांदूळ असेसात क्‍विंटल धान्याचे वाण जमा झाले. हे...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
जुलै 31, 2018
जुन्नर - अष्टविनायक श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या गणेश भक्तांसाठी बिबट जनजागृती अभियान राबविण्यात आले. बिबट जनजागृती करण्यासाठी नेहमीच सज्ज असलेली माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पथक व वन विभाग जुन्नर यांनी या उपक्रमाचे...
जुलै 20, 2018
केडगाव - बोरीपार्धी (ता. दौंड) येथील समाजसेवक शिवाजीराव जेधे विद्यालयातील चिमुकल्यांनी 10 हजार सीड बॉल्स तयार करून ते लगतच्या वन विभागात ठेऊन दिले आहेत. एक मित्र एक वृक्षच्या महिला विभागाने या उपक्रमाचे संयोजन केले. दौंड तालुक्यात एवढया मोठया प्रमाणात सीड बॅाल तयार करण्याचा हा पहिला प्रयोग आहे.  '...
जुलै 08, 2018
जुन्नर - जुन्नर वनपरिक्षेत्राचे वतीने एक जुलै पासून सुरू करण्यात आलेली रोपे आपली दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी ता. 9 ला 25 हजार 680 रुपये किंमतीची रोपे विकली गेल्याने विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांत एकूण 46 हजार रुपये किमतीची 5 हजार 762 रोपांची...
जुलै 08, 2018
‘‘आमच्या सोसायटीच्या परिसरात जुना वावळ वृक्ष आहे. त्याची भरपूर पाने पडतात. या पानांचा कचरा गोळा करून महानगरपालिकेचे लोक नेत होते. तर काही वेळा हा पाला जाळला जायचा. परंतू गेल्या तीन वर्षांपासून हा पालापाचोळा महानगरपालिकेच्या कचरा डेपोत न जाता त्यापासून मी सोप्या पद्धतीने सेंद्रिय खत तयार करते,...
जून 21, 2018
लोणी काळभोर - लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील योगा हॉलमध्ये झालेल्या योग प्रशिक्षण शिबीरामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी - एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश देशपांडे,...
जून 21, 2018
डीएसकेंच्या कंपन्यांना बेकायदा कर्ज; सहा राष्ट्रीयीकृत बॅंकाही रडावर पुणे - डी. एस. कुलकर्णी यांना एकूण सहा राष्ट्रीयीकृत बॅंकांनी प्रत्येकी शंभर कोटी याप्रमाणे एकूण सहाशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी बॅंक ऑफ महाराष्ट्रने सुमारे शंभर कोटी रुपयांचे कर्ज आभासी तारणावर मंजूर करून...
जून 18, 2018
सातारा - शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अयोजन करणार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा...
एप्रिल 01, 2018
कोल्हापूर - ‘एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया...’ असा वेडेपणा जपत उद्या (ता. १) सर्वत्र नवआर्थिक वर्षाबरोबरच एप्रिल फूलची धूम असेल. मात्र ‘एप्रिल फूल करण्यापेक्षा एप्रिल ‘कूल’ करूया...’ असे आवाहन गेले १५ दिवस सोशल मीडियावरून केले जात आहे. पुढचा एप्रिल ‘कूल’ करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड...
मार्च 12, 2018
उरुळी कांचन (पुणे) : सहकार भारती व सहकार सुगंध आयोजित राज्यव्यापी वार्षिक (२०१६-१७) अहवाल स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र (पतसंस्था) विभागातून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेस 'प्रतिबिंब' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य...
फेब्रुवारी 19, 2018
लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडी, शिंदवणे या गावांच्या ठिकाणी जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन, मिरवणूक तसेच परिसरातील शाळांमध्ये विविध सांस्कृतिक...
फेब्रुवारी 15, 2018
टाकवे बुद्रुक (पुणे) : सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या साठी केली जाणार आहे. महर्षी वेदोव्दारक फाऊंडेशन व महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना...
जानेवारी 16, 2018
अनेकदा ओळखी काढून कोणत्या तरी मोठ्या संस्थेतून शिकून मुले-मुली चित्रपट क्षेत्रात येतात; पण या स्पर्धेतून आम्ही गावागावांतील फाईन टॅलेंट शोधणार आहोत. सौंदर्यच नव्हे; तर त्यांची बुद्धिमत्ताही त्यातून समोर येईल. या गुणवान मुलींना संधी द्यायला मला नक्कीच आवडेल. - महेश मांजरेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक ...