एकूण 30 परिणाम
मे 11, 2019
उरुळी कांचन (पुणे ): उरुळी कांचन व उरुळी कांचन पंचक्रोषीतील नागरिकांना पुढील महिनाभर पुरेशे पिण्याचे मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा साठा नवीन मुठा कालव्यात केला आहे. कालव्यात अडविण्यात आले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे बंधन पाटबंधारे विभागाने...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत...
ऑक्टोबर 06, 2018
मांजरी : शहराशेजारील गावांच्या गजबजलेपणाचा फायदा होर्डिंग व्यवसायिकांनी घेतला असून त्यांच्याकडून महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही आवाढव्य आकाराची अनाधिकृत होर्डिंग ऊभी केलेली दिसतात. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2018
उरुळी कांचन - पुणे महानगरपालिकेने जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात मागील चार दिवसांपासून क्षमतेपेक्षा जादा पाणी सोडले आहे. त्यामुळे बेबी कालवा लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथे ओसंडून वाहू लागला आहे. त्यातच कालव्यातील जलपर्णी व इतर गवतामुळे कालव्याचे पाणी...
ऑक्टोबर 01, 2018
उरुळी कांचन - पुणे महानगरपालिकेने जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात मागील चार दिवसापासून क्षमतेपेक्षा जादा अधिक पाणी सोडल्याने, बेबी कालवा लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन हद्दीत ओसांडुन वाहु लागला आहे. त्यातच कालव्यातील जलपर्णी व इतर गवतामुळे कालव्याचे पाणी...
सप्टेंबर 14, 2018
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्यावर तीन महिन्याच्या आत दुसऱ्यांदा शनिवारी (ता. 15) ठराव आणला जाणार आहे. सरपंच अश्विनी कांचन यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी मंजूर झालेला अविश्वास ठराव...
ऑगस्ट 04, 2018
चाकण - मेदनकरवाडी (ता. खेड) येथील चारशे महिलांना पाच हजार रुपये दिल्यानंतर रोज तीनशे रुपये घरबसल्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे वीस लाखांचा गंडा घालून दांपत्य फरारी झाले. फसवणूक झालेल्या महिलांनी ही माहिती माजी सरपंच रामदास मेदनकर व ग्रामपंचायत सदस्यांना सांगितली. पोलिस ठाण्यात तक्रार...
जुलै 24, 2018
उरुळी कांचन - मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षण मागणीसंदर्भात चालु असलेल्या आंदोलनात (कायगाव जि. औरंगाबाद) येथील गोदावरी नदीत प्राण गमवावा लागलेल्या काकासाहेब शिंदे या आंदोलकांच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उरुळी कांचन (ता....
जुलै 13, 2018
उंडवडी (जि. पुणे) ः  गाव तस बागायत... पाण्याची कमतरता नाही. मात्र, तरिही भविष्यातील तरतूद म्हणून सगळ्या गावान श्रमदान करून बारा एकरात मोठ तळ खोदल आहे. त्या तळ्यात दहा फुट पाणी साचल्यास सुमारे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी दरवर्षी साठणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटेवरील दौंड तालुकातील...
जुलै 12, 2018
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान गावामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छतादूतांनी संपूर्ण पालखीमार्गाची स्वच्छता केली. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. १०) दुपारी संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी थांबली...
जुलै 11, 2018
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील ग्रामस्थांची सेवा स्वीकारून दुपारी एक वाजता पालखी उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत...
जुलै 10, 2018
उरुळी कांचन : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. थेऊरफाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील ग्रामस्थांची सेवा स्वीकारून दुपारी एक वाजता पालखी उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत पोचली...
जुलै 08, 2018
लोणी काळभोर - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या मोठ्या ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी मागील तीन वर्षात कोट्यावधींचा निधी दिलेला आहे. यापुढील काळातही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही कृषी व पशुसंवर्धन समितीच्या...
जुलै 07, 2018
लोणी काळभोर : संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  पुणे शहरातील मुक्काम आटोपून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा...
जुलै 07, 2018
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ सदस्यांनी सरपंचांविरोधात...
जून 21, 2018
लोणी काळभोर - लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील योगा हॉलमध्ये झालेल्या योग प्रशिक्षण शिबीरामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी - एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश देशपांडे,...
जून 07, 2018
उरुळी कांचन - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागमार्फत 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' मोहिमे अंतर्गत हवेली तालुका कृषी विभागाच्या वतीने रोहिणी नक्षत्र पंधरवाड्यानिमित्त टिळेकरवाडी खामगाव टेक व नायगाव (ता. हवेली) येथे 'शेतकरी प्रशिक्षण व मेळावा' घेण्यात आला.  शेती उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी...
मे 31, 2018
उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) येथे ११ व्या वित्त आयोगातून तयार करण्यात आलेल्या तांबे वस्ती व साळुंखे वस्तीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून सदरचे रस्ते त्वरित मोकळे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप कोहीणकर यांनी उरुळी ...
मे 17, 2018
उरुळी कांचन - तरडे (ता. हवेली) येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने मागील वर्षी ४७ लाख रुपयांचा निधी खर्च केला होता. मात्र ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव कोरडा पडल्याने या भागातील जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने...
मे 16, 2018
उरुळी कांचन : स्त्री-पुरुष समानता मानून वळती (ता. हवेली) येथील माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंजीर परिवाराने साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधू झालेल्या पुजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. वळती येथील शिवाजी विठ्ठल कुंजीर यांची मुलगी पूजाचा बोरी भडक (ता. दौंड)...