एकूण 99 परिणाम
मे 06, 2019
पुणे : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय ४५ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत  फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय १९, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय १९, रा. भुजबळ वस्ती,...
मे 03, 2019
पुणे : ग्राहक दाखला देण्यासाठी अवघ्या 160 रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सचिन मुकुंद थोरात (वय 32) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी ग्राहक दाखला मिळावा, यासाठी महावितरणच्या उरुली कांचन...
एप्रिल 25, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंच गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे एका...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 20, 2019
पुणे : बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेच्या डोक्‍यात काच मारुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरूवारी रात्री आठ वाजता नाना पेठेत घडला.  आकाश संदीप गायकवाड (वय 22, रा.उरळीकांचन), नाजीम जाकीर शेख (वय 22, रा.उरळीकांचन ), किशोर बाळासाहेब गाडे (वय 19...
एप्रिल 17, 2019
उरुळी कांचन (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे महानुभाव पंथाच्या सत्संगासाठी जाधववाडी (ता. जुन्नर) येथुन आलेली तीन अल्पवयीन मुले आठ दिवसापासुन बेपत्ता झाली आहेत. केशव राजेंद्र पटेल (वय- १४ रा. बामखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार), शुभम बाळासाहेब बोरगे (वय- १५ रा. खेपडी, ता. सिन्नर, जि....
फेब्रुवारी 22, 2019
दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली...
जानेवारी 23, 2019
राहू - रोजच्या रोज खोदकाम, चिखल-माती, दगडधोंड्यांशी रोज नित्याचा सामना त्याला करावा लागतो. पोटाची खळगी आणि घरची चूल कशी पेटणार, त्यात दोन्ही पायाने अपंगत्व असणाऱ्या राजू कुऱ्हाडे या दिव्यांगाला पिलाणवाडी (ता. दौंड) येथील रामदास ट्रान्सस्पोर्टचे उद्योजक विलास कदम पाटील परिवारातर्फे चारचाकी...
जानेवारी 22, 2019
जळगाव : पाचोरा तालुक्‍यातील सख्ख्या बहिणी पुणे येथे शिक्षण घेतात. एका बहिणीचे तेथील मुलासोबत प्रेम जुळतात. मुलींचे कुटुंब विरोध करून त्यांना घरी आणतात. लग्नाची बोलणी सुरू होते. त्या दोघं बहिणी घर सोडतात. जळगावला मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतात. मुलाचे पालक त्या मुलीला घेण्यासाठी जळगावात येतात. मात्र,...
जानेवारी 10, 2019
पुणे - जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांसाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०५ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात शिक्षण, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, तांत्रिक शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांवर भर देण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणण्याच्या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.   या प्रकरणी शोभा सचिन राजगुरू (वय 23 रा. भोसरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासू सुमन राजगुरू, सासरे तुकाराम राजगुरू, पती...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी (पुणे) : विविध कारणावरून पतीचा छळ करत त्याची मित्र मंडळींमध्ये बदनामी केली.  या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी (पुणे) येथे घडली आेह. याप्रकरणी  पोलिसांनी पत्नीस अटक केली आहे.  जय देवीदास तेलवाणी (वय 25, रा. श्री साई सोसायटी, घरकुल, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या...
नोव्हेंबर 28, 2018
उरुळी कांचन : खंडणी मागणीच्या उद्देशाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपड्याच्या दुकानाच्या दिशेने पंधरा दिवसांपूर्वी गोळीबार करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.  ऋषभ उर्फ ऋषी रमेश बडेकर व दीपक दत्तात्रय धनकुटे (रा....
नोव्हेंबर 24, 2018
लोणी काळभोर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका नामांकित सोनाराला आठ ते नऊ जणांच्या टोळीने तब्बल दिड कोटी रुपयाना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला असुन, फसवणुक झालेल्या सोनाराने फसवणुक...
नोव्हेंबर 17, 2018
उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व या घटनेतील आरोपींना चार दिवसानंतरही अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश याच्या निषेधार्थ उरुळी कांचन व परिसरातील...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोषारोपपत्र शुक्रवारी दाखल केले. या वेळी पोलिसांनी जगताप दांपत्याला अटक केली. दुपारी त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनी एक कोटी ३३...
नोव्हेंबर 10, 2018
केडगाव (जि. पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीला टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती, पत्नी व त्यांची सात महिन्यांची मुलगी ठार झाली. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता झाला. गोरख येडू चव्हाण (वय 25), जयश्री गोरख चव्हाण ( वय 22 ), पप्पी गोरख चव्हाण ( वय 7 महिने ) यांचा...
ऑक्टोबर 25, 2018
लोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरावर्षीय शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ पाच दिवसांनंतरही कायम असले, तरी संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. २४) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके (वय २२) व...
ऑक्टोबर 24, 2018
लोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरा वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्युचे गुढ पाच दिवसानंतरही कायम असले तरी, संबधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. 24) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके (वय- 22 वर्षे) व...
ऑक्टोबर 07, 2018
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सिद्धी विनायक हॉस्पिटल येथे मागील चार दिवसापासून डेंगीच्या रोगावर उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय रुग्णाचा मृत्यूदेह रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने उरुळी कांचन...