एकूण 13 परिणाम
March 07, 2021
नाशिक : पुढील वर्षाच्या प्रारंभीच होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने शनिवारी (ता. ६) विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढविला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आगामी महापालिका निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार...
February 13, 2021
कोथरुड :''मला लहानपणी पंडितजींचे गाणे ऐकायची दोन-तीनदा संधी मिळाली. त्यांचे शब्द हृदयात जावून पोहचत होते. संतांच्या काव्यावर आधारीत त्यांनी सादर केलेले अभंग आपण कधीही विसरु शकत नाही. पंडीतजींच्या संगीत आराधनेची दखल जगाने घेतली. त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे''असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन...
January 19, 2021
राहुरी : तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने 31 ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळविले. भाजपने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. त्यांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कर्डिले गटाच्या प्रत्येकी चार...
January 16, 2021
कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 9 ग्रामपंचायतीच्या 69 जागांसाठी आज मतदान झाले. दुपारपर्यंत सरासरी 65 टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 4 जण बिनविरोध निवडून आल्याने 69 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात उभे आहेत.  तालुक्‍यात माड्याचीवाडी, गोवेरी, गिरगाव-कुसगांव, पोखरण-कुसबे,...
December 10, 2020
सांगली : महापालिकेची महासभा 17 डिसेंबररोजी पुन्हा ऑनलाईनच होणार आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष सभागृहात गेले आठ महिने महासभा झालेली नाही. आतापर्यंतच्या सर्व सभा ऑनलाईन होत आहेत. शेजारच्या कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात सभागृहात प्रत्यक्ष सभा होत आहेत. जिल्हा परिषदेची सभाही आता प्रत्यक्ष होते. लोकसभा व...
November 04, 2020
पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात पंढरपूर ते मंत्रालय (मुंबई) असा चारशे किलोमीटरचा पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (ता. 7) दुपारी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेऊन मोर्चा...
October 19, 2020
कुरकुंभ : राज्यातील राजकीयदृष्टया वजनदार अशा पश्चिम महाराष्ट्रात आठ दिवस झाले अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त जनतेचे प्रशासनाकडून पंचनामे तसेच रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली...
October 19, 2020
इंदापूर : अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना आम्ही सत्तेत असताना साडेतीन किंवा अडीच लाख रुपयांची तात्काळ मदत दिली होती. तो कोल्हापूर पॅटर्न म्हणून आजदेखील ओळखला जातो. त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे जिथे घरांचे नुकसान झाले आहे, तेथे शासनाने कोल्हापूर पॅटर्नची तात्काळ अंमल बजावणी...
October 19, 2020
कुरकुंभ : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली असून, नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी कर्ज काढण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा सल्ला योग्यच असून कर्ज काढण्यात काही चुकीचे नाही. राज्याची कर्ज घेण्याची क्षमता अधिक असल्याने ही मर्यादा 1 लाख 10 हजार कोटी करण्यात आली आहे. सध्या परिस्थितीत राज्य...
October 17, 2020
कुरकुंभ(पुणे) : अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील खानवटे, राजेगाव, स्वामी चिंचोली, मळद, रावणगाव, नंदादेवी या गावांमध्ये झालेल्या नुकसानीची आमदार राहुल कुल यांनी पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.   अतिवृष्टीमुळे परिसरातील ओढयांना पूर झालेल्या नुकसानीचे आमदार कुल...
October 14, 2020
केडगाव (पुणे) : भाजपने दौंड तालुक्यातील चौफुला येथे आयोजित केलेल्या रॅलीत ट्रॅक्टर चालवत सहभागी झालेली कृषिकन्या पाहून नेते मंडळींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला. सायकल शिकण्याच्या वयात या युवतीने ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर मिळविलेली कमांड पाहून तिचे सर्वांनी कौतुक केले.  ‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला...
October 12, 2020
नाशिक : गेल्या काही दिवसात स्त्रियांवर झालेले अन्याय बघता राज्यातील सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे महिला सुरक्षिततेबाबत त्वरित पावले टाकावीत. महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत...
September 30, 2020
नाशिक :  स्मार्टसिटी अभियानातील हरितक्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी येथे राबविल्या जाणाऱ्या ७५४ एकर क्षेत्रांवरील नगरपरियोजनेच्या अंतिम उद्देश घोषणा प्रसिद्ध करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध झुगारून मंगळवारी (ता. २९) महासभेत मंजुरी देण्यात आली. शासन नियमाप्रमाणे प्रकल्प...