एकूण 5 परिणाम
March 07, 2021
नाशिक : पुढील वर्षाच्या प्रारंभीच होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने शनिवारी (ता. ६) विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढविला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आगामी महापालिका निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार...
December 10, 2020
सांगली : महापालिकेची महासभा 17 डिसेंबररोजी पुन्हा ऑनलाईनच होणार आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष सभागृहात गेले आठ महिने महासभा झालेली नाही. आतापर्यंतच्या सर्व सभा ऑनलाईन होत आहेत. शेजारच्या कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात सभागृहात प्रत्यक्ष सभा होत आहेत. जिल्हा परिषदेची सभाही आता प्रत्यक्ष होते. लोकसभा व...
October 14, 2020
केडगाव (पुणे) : भाजपने दौंड तालुक्यातील चौफुला येथे आयोजित केलेल्या रॅलीत ट्रॅक्टर चालवत सहभागी झालेली कृषिकन्या पाहून नेते मंडळींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला. सायकल शिकण्याच्या वयात या युवतीने ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर मिळविलेली कमांड पाहून तिचे सर्वांनी कौतुक केले.  ‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला...
October 12, 2020
नाशिक : गेल्या काही दिवसात स्त्रियांवर झालेले अन्याय बघता राज्यातील सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे महिला सुरक्षिततेबाबत त्वरित पावले टाकावीत. महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत...
September 30, 2020
नाशिक :  स्मार्टसिटी अभियानातील हरितक्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी येथे राबविल्या जाणाऱ्या ७५४ एकर क्षेत्रांवरील नगरपरियोजनेच्या अंतिम उद्देश घोषणा प्रसिद्ध करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध झुगारून मंगळवारी (ता. २९) महासभेत मंजुरी देण्यात आली. शासन नियमाप्रमाणे प्रकल्प...