एकूण 85 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर युवा नगरसेवक सचिन दोडके यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर शिवसेनेचे रमेश कोंडे यांनी बंडखोरी करण्याचा इरादा जाहीर केला...
सप्टेंबर 25, 2019
रसायनी (रायगड) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम यांच्या रसायनी येथील प्रस्तावित पाँलीप्राँपिलियन युनिट उभारण्याच्या तसेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी ते रसायनी पाइपलाईन टाकण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी ...
सप्टेंबर 14, 2019
केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  निवडणुकीच्या...
ऑगस्ट 04, 2019
पुणे : जागतिक बाजारपेठेत भारतातून निर्यात होत असलेल्या एकूण द्राक्षांपैकी 98 टक्के उत्पादन पाठविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सध्या देशातील द्राक्षांची निर्यात युरोपातच होत आहे. आखाती देश, चीनमध्येही द्राक्षांच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी त्या देशांमध्येही...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 07, 2019
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आज याच धोनीचा 38वा वाढदिवस आहे. धोनीने संघाचे नेतृत्व करत भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवले. तसेच त्याच्या...
जून 17, 2019
आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नावाची होती चर्चा पिंपरी - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला; परंतु शहराला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व...
मे 21, 2019
पुणे - ‘बाळा, काकांना वन टू फिफ्टी आणि पोएम म्हणून दाखव!’ घरात पाहुणे आले, की आपल्या ३ ते ४ वर्षांच्या मुलाला पालक हमखास असे सांगतात. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न निकाली निघाला नसतानाच नर्सरीपासून मुलांना शिक्षणाचेच ‘ओझे’ वाटायला सुरवात होते. आंतरराष्ट्रीय मापदंडामुळे पहिल्या टप्प्यापासूनच...
एप्रिल 25, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंच गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे एका...
एप्रिल 18, 2019
अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...
एप्रिल 11, 2019
भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
एप्रिल 03, 2019
नागपूर - केंद्रात सत्तेत आल्यास देशद्रोहाचा गुन्हा ठरविणारे कलम रद्द करण्याच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे घोषणापत्र देशद्रोहासारख्या गुन्हेगारांना खूष करणारे असल्याची टीका त्यांनी केली.  जगनाडे...
एप्रिल 01, 2019
बारामती शहर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगितले...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 26, 2019
माजलगाव (बीड) - घरी अठरा विश्वे दारिद्र्य, कुटुंबात चार मुली. मोठ्या मुलीचे लग्न ठरले; परंतु हलाखीची परिस्थिती असल्याने गायकवाड कुटुंबीयांना मुलीचा विवाह चक्क राजस्थानी स्मशानभूमीतच करावा लागला. या वेळी स्मशानभूमीत सनईचे सूर निनादले. हा आगळावेगळा विवाह माजलगावात सोमवारी (ता. २५) पार पडला. शहरातील...
मार्च 22, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. एका क्रिकेटच्या संकेतस्थळाचे उद्धाटन सनी लिओनी हिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तिला, तुझा आवडता क्रिकेटपटू...
मार्च 22, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्कंठता शिगेला पोचली आहे. बारामतीमधील ‘सरप्राइज’ कोणते असेल, याबद्दलही विविध अंदाज व्यक्त होत आहेत...
मार्च 13, 2019
बिझनेस वुमन - कांचन नायकवडी, संस्थापक संचालक, इंडस हेल्थ प्लस ‘आरोग्यम्‌ धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्‍य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वांत मोठी ठेव असते. मात्र आपण काही झाल्याशिवाय डॉक्‍टरकडे जात नाही....
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...