एकूण 36 परिणाम
एप्रिल 18, 2019
सुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅनेलवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा कार्यकर्त्याला सुप्रिया सुळेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचं ते चॅनेल दाखवत होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकलं. मी महिला उमेदवार आहे...
एप्रिल 11, 2019
भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
मार्च 28, 2019
पुणे : ''आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच काकडे यांना देखिल मत मांडण्याचा आहे.'' अशी प्रतिक्रिया देत संजय काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ''सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू' असे वक्तव्य काकडेंनी केले...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद : सण-परंपरा साजरे करताना सामाजिक जाणिवा जपण्याची जागरूकता जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलेने वाण म्हणून धान्य आणले आणि पाहता पाहता 6 क्‍विंटल गहू आणि एक क्‍विंटल तांदूळ असेसात क्‍विंटल धान्याचे वाण जमा झाले. हे...
नोव्हेंबर 01, 2018
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धांचा बिगूल शुक्रवारी (ता. 2) वाजणार आहे. 112 पैकी 80 संघांनी आपली उपस्थिती नोंदवली असून या स्पर्धांसाठी भारतीय खेळ प्राधिकरणचा इनडोअर हॉल सज्ज झाला आहे.  भारतीय खेळ...
ऑक्टोबर 20, 2018
मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...
ऑक्टोबर 15, 2018
मातृशक्तीचा आदर करा! नागपूर : मातृशक्तीचा अनादर केल्यास समाजाचा ऱ्हास होत असल्याचे सांगून स्त्रीचा आदर करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंडित दीनदयाल संस्कृती संवर्धन समितीतर्फे आयोजित मातृत्व वंदन कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कांचन...
सप्टेंबर 17, 2018
उरुळी कांचन : संपूर्ण राज्यात चिंतेचा विषय बनलेल्या स्वाईन फ्लूने जिल्ह्यातही आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली असुन, मागील महिनाभराच्या काळात तब्बल नऊ जणांचा मृत्यु स्वाईन फ्लूमुळे झाला आहे. तर इतर आजारांच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे जिल्ह्याच्या विविध भागात मिळुन...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - स्वाइन फ्लूने पुणे जिल्ह्यातही आपले रौद्ररूप दाखविण्यास सुरवात केली आहे. मागील महिनाभरात नऊ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. इतर आजारांच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे जिल्ह्याच्या विविध भागांत मिळून २७ पेक्षा जास्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. हवेली तालुक्‍यातील...
ऑगस्ट 07, 2018
जुन्नर - हिवरे खुर्द ता. जुन्नर येथे गेल्या आठ दिवसापासून उच्छाद मांडलेल्या माकडाला महिला वररक्षक कांचन ढोमसे यांनी मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले. एकट्या महिला वनरक्षकाने जीवाची पर्वा न करता ही कामगिरी केली. गावातील लहान मुलांना, महिलांना या माकडाने जखमी केल्याच्या घटना घडल्या...
ऑगस्ट 06, 2018
जुनी सांगवी : दापोडी येथील संघर्ष चँरीटेबल ट्रस्टच्या संघर्ष महिला बचतगटाच्यावतीने गरजु महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. गटाच्या माध्यमातुन गरजु महिलांना संस्थेच्यावतीने शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येत आहे. नुकतेच नगरसेविका माई काटे यांच्या हस्ते या शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे...
ऑगस्ट 04, 2018
चाकण - मेदनकरवाडी (ता. खेड) येथील चारशे महिलांना पाच हजार रुपये दिल्यानंतर रोज तीनशे रुपये घरबसल्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे वीस लाखांचा गंडा घालून दांपत्य फरारी झाले. फसवणूक झालेल्या महिलांनी ही माहिती माजी सरपंच रामदास मेदनकर व ग्रामपंचायत सदस्यांना सांगितली. पोलिस ठाण्यात तक्रार...
जुलै 20, 2018
केडगाव - बोरीपार्धी (ता. दौंड) येथील समाजसेवक शिवाजीराव जेधे विद्यालयातील चिमुकल्यांनी 10 हजार सीड बॉल्स तयार करून ते लगतच्या वन विभागात ठेऊन दिले आहेत. एक मित्र एक वृक्षच्या महिला विभागाने या उपक्रमाचे संयोजन केले. दौंड तालुक्यात एवढया मोठया प्रमाणात सीड बॅाल तयार करण्याचा हा पहिला प्रयोग आहे.  '...
जुलै 03, 2018
नागपूर - अलिकडे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून दर दहा गर्भवतींमध्ये  २ महिला या गोड आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. डायबेटिज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्त्री व प्रसूतीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जुलैरोजी रामदासपेठेतील हॉटेल...
जून 09, 2018
उरुळी कांचन - 'सकाळ' मध्यम समूह व उरुळी कांचन (ता. हवेली) येथील 'तेज प्लॅटिनम' सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाककृती' स्पर्धेत महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.  तेज प्लॅटिनम सोसायटी येथे शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या या स्पर्धेत महिलांनी स्वादिष्ट व...
जून 07, 2018
जळगाव : कुटुंबाची मदत असेल, तर महिलाही मागे राहत नाहीत, याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी बॅंकांच्या मदतीने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वत:चे बुटिक सुरू करून नंतर ज्वेलरी मेकिंगचा व्यवसायही विकसित केला. त्यातून आर्थिक स्वावलंबन तर आलेच. शिवाय, इतरांनाही रोजगार मिळवून दिल्याची कांचन...
जून 05, 2018
लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेस...
मे 16, 2018
उरुळी कांचन : स्त्री-पुरुष समानता मानून वळती (ता. हवेली) येथील माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंजीर परिवाराने साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधू झालेल्या पुजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. वळती येथील शिवाजी विठ्ठल कुंजीर यांची मुलगी पूजाचा बोरी भडक (ता. दौंड)...
मे 06, 2018
पुणे: रामनगर परिसरात डोंगरावर पाणी येत नसल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी आणण्यासाठी मुख्य चौकात यावे लागते. यासाठी डोंगरावर टाकी बांधून पाणी द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी 'सकाळ'शी बोलताना केली.  या संदर्भात येथील नागरिक समीर कुडले आणि त्यांचे सहकारी सागर मिसाळ, शिवा गायकवाड, शुभम...