एकूण 29 परिणाम
एप्रिल 15, 2019
"आयपीएल' स्पर्धा गेल्या काही मोसमापासून येन केन प्रकरणाने चर्चेत राहात आहे. कधी मॅच फिक्‍सिंग, कधी स्पॉट फिक्‍सिंग, तर कधी खेळाडूंच्या गलेलठ्ठ करारांमुळे स्पर्धा गाजत आहे. मुंबई वि. बंगळूर सामन्यात पंचांनी नाकारलेल्या नो-बॉलचे प्रकरण विसरत नाही, तोच चेन्नई वि. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंचांनी...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - दिवाळीच्या सुट्या संपल्याने बाहेरगावी गेलेले लोक आता पुण्यात परतू लागल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर रविवारी दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ होती. त्यामुळे मुंबई-पुणे, नाशिक-पुणे, सातारा-पुणे, सोलापूर-पुणे, नगर-पुणे या मार्गांवरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती....
सप्टेंबर 13, 2018
टाकळी ढोकेश्वर : रिझर्व्ह बँकेने अमलात आणलेल्या अत्याधुनिक आर. टी. जी. एस सुविधेसह ई काॅर्मसच्या माध्यमातून ग्राहकांना डेबिट कार्डद्वारे वस्तु खरेदी, दूरध्वनी बील, रेल्वे रिझव्हेर्शन यासंह अन्य आधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.  या आर्थिक वर्षात बँकेला 20 कोटी 33 रूपये नफा झाला आहे....
जुलै 29, 2018
प्रेमळ वहिनी आणि त्याहून प्रेमळ आई अशा विविध रूपांत पडद्यावर अनेक मोठ्या अभिनेत्यांची आई साकारणाऱ्या सुलोचनादीदी उद्या (सोमवार, ता. तीस) नव्वदी पूर्ण करत आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीलाही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं त्यांच्या कन्या कांचन घाणेकर यांनी सांगितलेल्या आपल्या...
जुलै 15, 2018
ठाणे : कळवा-खारीगाव पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा पादचारी पूल नसल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना अनेकदा अपघात होत होते. सन 2015 मध्ये दोन बहिणींचे अपघाती निधन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी येथे पूल उभारण्यासाठी संघर्ष केला होता. पूल बांधून झाल्यानंतर अपघातात दगावलेल्या मुलींच्या आईनेच शनिवारी पुलाचे...
जुलै 03, 2018
तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने वन महोत्सवानिमित्त एक लाख १८ हजार रोपांची लागवड करण्याचे निश्‍चित केले आहे. या नियोजनबद्ध मोहिमेचा प्रारंभ रविवारी (ता. १) झाला.  ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात प्राईड ऑफ इंडिया म्हणून नावाजलेल्या ताम्हण रोपांची लागवड या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. पावणे...
मे 25, 2018
बोर्डी : मुंबई येथील प्रसिद्ध तबलावादक सिद्धेश कामात सरांच्या 12 व्या तबला कार्यशाळेचे आयोजन बोर्डी येथे जयेश जानी यांच्या मरवड येथील निसर्गरम्य वास्तू मध्ये केले आहे.  गुरुकुल पद्धती या संकल्पने आधारित या तबला कार्यशाळेची संकल्पना आहे. गुरूवार दिनांक 24 ते रविवार दिनांक 27 पर्यंत कार्यशाळेचे आयोजन...
मे 18, 2018
दौंड (पुणे): दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून धाडी टाकाव्यात, अशी मागणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक...
एप्रिल 06, 2018
दौंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड शहरातील कृषी विभागाची दहा एकर जागा नियोजित तालुका क्रीडा संकुल व अद्ययावत नाट्यगृहासाठी उपलब्ध करून देण्यासंबंधी निर्देश दिल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दिली.  मुंबई येथे ३ एप्रिल रोजी मंत्रालयात पार पडलेल्या...
मार्च 17, 2018
दौंड (पुणे) : राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडे सतत मागणी करून देखील रिक्त असलेल्या दौंड तालुका कृषी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती होत नसल्याने सत्ताधारी पक्षाचे सहयोगी सदस्य तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्यावर थेट विधानसभेत `कुणी तालुका कृषी अधिकारी देता का? ` म्हणण्याची...
मार्च 16, 2018
दौंड (पुणे) : राज्यात ज्या धर्मादाय रुग्णालयांनी शासनाच्या सर्व सुविधा घेतलेल्या आहेत त्यांच्या निर्धन रूग्ण निधी कपात मध्ये वाढ करून खर्च करण्याचे बंधन घालण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी विधासभेत केली आहे. सध्या राज्यात धर्मादाय रूग्णालयाच्या एकूण...
मार्च 16, 2018
दौंड (पुणे) : शासनाने सत्ता प्रकार `ब` जमिनींबाबत सुधारीत धोरण ठरविण्यासह खासगी वन जमिनींचे निर्वनीकरण करण्यासंबंधी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी विधासभेत केली आहे. मुंबई येथे विधानसभा सभागृहात अर्थसंकल्पीय अनुदानासंबंधी मागण्यांवरील...
जानेवारी 29, 2018
मुंबई - मुंबई महानगरपालिकेची पल्स पोलिओ मोहीम जोरात सुरु असून काल रविवार 28 जानेवारी पासून 5 दिवसीय मोहिमेस प्रारंभ झालेला आहे. काल मुंबईतील प्रत्येक संस्था कार्यालये, गणेश मंडळे, मुख्य चौक, शाळा-कॉलेजेस, बस डेपो, रेल्वे स्थानक येथे पालिका आरोग्य सेविकांमार्फत पोलिओचे सिर्फ 'दो बूँद' डोस देण्यात...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - सामाजिक न्याय व आदिवासी विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या रकमेत गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी ७० शैक्षणिक संस्थांवर २८ कोटी ३० लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विशेष चौकशी पथकाला गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.  या संस्थांकडून...
डिसेंबर 11, 2017
मुंबई : ओबीसी प्रवर्गातील पिढ्यानपिढ्या भूमिहीन अल्पभूधारक तसेच विद्यार्थी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तसेच सावित्रीबाई फुले यांचा मरणोत्तर सन्मान भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देऊन करण्यात यावा. तसेच सावित्रीबाई फुले जयंती शिक्षक दिन म्हणून शासनाने घोषित करावी यासाठी सकल ओबीसी समाज संघटनेकडून...
ऑगस्ट 17, 2017
नवी मुंबई -पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत लावण्यात येणाऱ्या ४० हजार रोपांपैकी केवळ २५ हजार रोपांची लागवड करण्यात पालिकेला यश आले आहे. रोप लागवडीसाठी पुरेशी जागा नसल्याने उर्वरित रोपे लावता आली नाहीत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली. वन विभागाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त राज्यात १ ते ७ जुलै या...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ जानेवारी २०१७ मध्ये नांदेड येथे संपन्न झाले. संमेलनाला बालनाट्यचमुंचा, बालप्रेक्षकांचा आणि शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नाट्य परिषदेने सुरु केलेली बालनाट्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी गेल्यावर्षी बालनाट्य...
एप्रिल 27, 2017
नाशिक... प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, गोदावरीसारख्या दक्षिण गंगेचा सहवास लाभलेली, द्राक्ष वाईन पंढरी अशी कितीतरी बिरुदावली मिरवणारी नगरी म्हणून सर्वत्र परिचित आहे. पण आता ती कलावंतांची नगरी होऊ पाहतेय. इथले अनेक युवा कलाकार छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर झळकू लागलेत. मालिका,...
एप्रिल 08, 2017
मुंबई - राज्यात 1075 आश्रमशाळा आहेत. यापैकी 529 शासकीय आणि 546 खासगी आश्रमशाळा आहेत. यापैकी खासगी आणि शासकीय मिळून 149 आश्रमशाळांत सीसीटीव्ही बसविण्यात येत असून, उर्वरित शाळांमध्येही जिथे आवश्‍यकता असेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू...
एप्रिल 07, 2017
मुंबई - शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने परिशिष्ट तयार करण्याचे काम मुंबई महापालिका आणि एसआरएच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे परिशिष्ट अद्याप तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांचेही पुनर्वसन करता यावे, यासाठी परिशिष्ट तयार करण्यात...