एकूण 32 परिणाम
जून 05, 2019
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या...
एप्रिल 25, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
एप्रिल 23, 2019
बारामती : बारामतीतील मताधिक्याबाबत माझा दादा जो बोलला आहे, तसेच होईल. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. माझा दादा म्हणतो तेच खरे होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतील उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.  सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवार) सकाळी कुटुंबियांसह बारामती येथे...
एप्रिल 23, 2019
बारामती : भारतीय जनता पक्षाने (भाजप) बारामतीची जागा जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. बारामतीजवळील काटेवाडी येथे आज (मंगळवार) अजित पवार यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी मतदानानंतर ते...
एप्रिल 20, 2019
नातेपुते : यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व मी आम्ही सर्वांनी शंकरराव मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांना मदत केली. शंकरराव मोहिते पाटील यांनी संघर्ष केला. ताठ मानेने जगले. नवीन पिढी मात्र आज आपल्या वडिलांना भाजपमध्ये मांडीला मांडी लावून बसवत आहे. त्यांची काळजी वाटते. त्यांनी संघाची हाफ पँट व...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...
एप्रिल 18, 2019
सुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅनेलवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा कार्यकर्त्याला सुप्रिया सुळेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचं ते चॅनेल दाखवत होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकलं. मी महिला उमेदवार आहे...
एप्रिल 14, 2019
बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे.  एकीकडे...
एप्रिल 13, 2019
मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे....
एप्रिल 10, 2019
कुणी पंचवीस हजार सायकलींचा हिशेब मांडतेय. कुणी चौदाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करतेय. चार पिढ्यांच्या नात्यांना कुठे उजाळा मिळतोय. कुठे माहेर-सासरच्या नात्यांमध्ये दिलासा शोधला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंड आणि बारामती तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभर भटकंती करताना, गावा-...
एप्रिल 09, 2019
राहू (पुणे) : कारणराजकारणच्या या उपक्रमांतर्गत आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये फिरत असताना राहू गाव हे भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवार कांचन कुल यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. राहु हे गाव विद्यमान आमदार राहुल कुल यांचे गाव...
एप्रिल 04, 2019
- गिरिश बापट आणि कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल - मावळ गोळीबाराचा आदेश दिल्याचे सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन : अजित पवार *अभिनेत्री संपदा वझे यांच्या सोबत राजकीय गप्पा*
मार्च 28, 2019
पुणे : ''आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच काकडे यांना देखिल मत मांडण्याचा आहे.'' अशी प्रतिक्रिया देत संजय काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ''सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू' असे वक्तव्य काकडेंनी केले...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
मार्च 05, 2019
उरुळी कांचन (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाने चालु शैक्षणिक वर्षात विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आठशेहुन अधिक विद्यार्थ्याकडून परीक्षा फी, संगणक शुल्क व ई लर्निंग फिच्या नावाखाली बारा लाख रुपये घेतले आहेत. मात्र शैक्षणिक वर्षे संपण्यास महिनाभराचा...
डिसेंबर 17, 2018
प्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे  शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे. पाबळच्या विज्ञान आश्रमात डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्‍नॉलॉजी (DBRT) या अभ्यासक्रमात फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, शेती-पशुपालन, अन्न-प्रक्रिया इ. विषयांचे...
ऑक्टोबर 29, 2018
केडगाव, जि.पुणे : शेतक-यांच्या मालकीचा कारखाना टिकवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. माझे व कामगारांचे जगणे आणि मरणे भीमा पाटस कारखान्याशी निगडीत आहे. ही संस्था टिकली तर दोघांना भवितव्य आहे. कारखाना बंद पडला तर तो विकत घ्यायला बरेच जण टपून बसले आहेत. असे मत कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल...
ऑक्टोबर 20, 2018
केडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट कामे केल्याचे सिद्ध झाले, तर थोरात मला पाठिंबा देणार का, याचे उत्तर थोरात यांनी द्यावे. आमच्या दोघांच्या काळातील आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा...
सप्टेंबर 15, 2018
उरुळी कांचन (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजकारणातील यश हे अल्पजिवी व मर्यादित असते. समाजाबरोबरच स्वतःचा विकास साधायचा असेल तर युवकांनी केवळ...