एकूण 121 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पुणे : सध्याचं राजकारण म्हणजे अळवावरचं पाणी झालंय. कारण इथं कोण, कधी, कुणाला पाठिंबा देईल किंवा पाठिंबा काढून घेईल, हे सांगता येत नाही. राज्यभरात दोन पार्ट्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, असे चित्र असताना एका पार्टीच्या नेत्याने आपल्या प्रतिस्पर्धी पार्टीच्या नेत्याला पाठिंबा दर्शविला आहे....
ऑक्टोबर 07, 2019
केडगाव (पुणे) : दिवंगत माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आनंद थोरात व पुणे जिल्हा बँकेचे दिवंगत अध्यक्ष सिताराम भागवत यांचे पुत्र महेश भागवत यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले...
सप्टेंबर 26, 2019
वरवंड : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच शिखर राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची चौकशी लावली होती. त्या वेळी त्यांनी संचालक मंडळही बरखास्त केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस याचा सहानुभूती मिळविण्यासाठी वापर करत आहे, अशी टीका केंद्रीय...
सप्टेंबर 25, 2019
केडगाव (पुणे) : राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी (ता. 25) पाटस (ता. दौंड) येथे "चाय पे चर्चा' चांगलीच रंगली. कट्टर राजकीय विरोधक असलेले चहापान कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारत असताना पोलिस एका वेगळ्याच कारणामुळे तणावाखाली होते. या चर्चेवर विश्वास बसेना,...
सप्टेंबर 20, 2019
केडगाव (पुणे) : विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर घेणार आहेत. मी भाजपकडे उमेदवारी मागितली नसून महादेव जानकर यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. मी रासपमधून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी...
सप्टेंबर 14, 2019
केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  निवडणुकीच्या...
ऑगस्ट 14, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहांपैकी आठ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या मताधिक्‍यात मोठी वाढ झाली. परिणामी, जिल्ह्यात महायुतीच्या चार जागांमध्ये घट होऊन आघाडीच्या तेवढ्याच जागा वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या विधानसभा (२०१४)...
ऑगस्ट 12, 2019
केडगाव (पुणे) : हातवळण (ता. दौंड) येथील रस्त्याची उंची कधी वाढणार, या प्रतीक्षेत तेथील ग्रामस्थ आहेत. गेली 25 वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. पुराच्या पाण्यात रस्त्याचे आश्वासन वाहून जाते की काय, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. हातवळण येथे 1997 ला मोठा पूर आल्याने येथील ग्रामस्थांना लष्करी...
ऑगस्ट 09, 2019
समाजमाध्यमांचा वाढता वापर आणि काळानुरूप ‘हायटेक’ होत जाणारा प्रचार लक्षात घेत राष्ट्रीय समाज पक्षानेही (रासप) ‘कात’ टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘रासप’ची राज्यात सध्या १२ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र कार्यालये असून, लवकरच उर्वरित जिल्ह्यांत कार्यालये थाटण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. समाजमाध्यमांचा...
जुलै 12, 2019
यवत : लहानपणी गावात देवळाच्या भिंत्तीवर रंगवलेल्या चित्रात विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या अठरापगड जातीच्या संतांचे चित्र पाहिले होते. आज समाजात जातीपातीचे विष कालवले जात असताना त्या चित्राची आठवण होते. या अठरापगड जाती एकत्र आल्याशिवाय विठ्ठल पावणारच नाही, अशी भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी...
जुलै 12, 2019
यवत : दौंडमध्ये रासपचा विद्यमान आमदार आहे. नैसर्गिक न्यायाने ही जागा रासपकडेच राहणार आणि राहुल कुल हेच पुढील उमेदवार असणार. दौंडसह रासपचा प्रभाव असलेल्या माढा, अहमदपूर, भूम, कळंबोली, परांडा, माण खटाव, पंढरपूर, फलटण या मतदारसंघांसह पंधरा जागांची पक्षाची मागणी आहे. किमान बारा जागा तरी...
जून 25, 2019
पुणे - मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याने त्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेला बसला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविले आहेत. पुणे शहरातील मुळा आणि मुठा नदीच्या प्रदूषणासंदर्भात आमदार राहुल कुल...
जून 17, 2019
आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नावाची होती चर्चा पिंपरी - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला; परंतु शहराला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व...
जून 15, 2019
दौंड - स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडीपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह तिघांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.  आमदार कुल हे पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष...
जून 14, 2019
दौंड (पुणे) : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह एकूण तीन जणांना दौंड न्यायालयाचे वॅारंट बजावण्यात आले आहे.  पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद...
जून 14, 2019
दौंड : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडीपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह तिघांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.  आमदार कुल हे पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...
एप्रिल 25, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंच गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे एका...