एकूण 81 परिणाम
एप्रिल 25, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंच गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे एका...
एप्रिल 20, 2019
केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.   आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार...
एप्रिल 20, 2019
बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून...
एप्रिल 03, 2019
नागपूर - केंद्रात सत्तेत आल्यास देशद्रोहाचा गुन्हा ठरविणारे कलम रद्द करण्याच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे घोषणापत्र देशद्रोहासारख्या गुन्हेगारांना खूष करणारे असल्याची टीका त्यांनी केली.  जगनाडे...
मार्च 28, 2019
पुणे : ''आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच काकडे यांना देखिल मत मांडण्याचा आहे.'' अशी प्रतिक्रिया देत संजय काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ''सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू' असे वक्तव्य काकडेंनी केले...
फेब्रुवारी 08, 2019
उरुळी कांचन - पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रमाअंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने 'शैक्षणिक गुणवत्तेसाठी' तीन महिण्यापुर्वी केलेल्या तपासणीत, शैक्षणिक गुणवत्तेत हवेली तालुका शेवटच्या स्थानी आला आहे. ही बाब तालुक्यातील...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
जानेवारी 10, 2019
पुणे - जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांसाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०५ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात शिक्षण, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, तांत्रिक शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांवर भर देण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ...
डिसेंबर 18, 2018
उरुळी कांचन - राज्य सरकारचा सहकार चळवळ व संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने, अनेक चांगल्या सहकारी संस्था आज डबघाईला आल्या आहेत. सहकारी चळवळ हीच राज्याच्या अर्थकारणाचा मजबूत कणा असल्याने, सरकारने आपला दृष्टिकोन बदलावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. ...
डिसेंबर 17, 2018
केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 04, 2018
हद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी पहिल्या टप्प्यात अकरा गावे महापालिकेत घेण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाला आता एक वर्ष पूर्ण झाले. महापालिकेत आलेल्या नव्या पाहुण्यांना पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचाविण्याची घोषणा महापालिकेने केली. प्रत्यक्षात मात्र या वर्षात या...
सप्टेंबर 27, 2018
लातूर: गेल्या दोन महिन्यापासून पावसाने जशी ओढ दिली तशी लातूरमध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली. सध्या शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये डेंग्यू आणि तापीच्या आजाराच्या रुग्णांनी हाऊसफुल झाली आहेत. सध्या शहरात विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. डेंग्यूची लागणही...
सप्टेंबर 15, 2018
उरुळी कांचन (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजकारणातील यश हे अल्पजिवी व मर्यादित असते. समाजाबरोबरच स्वतःचा विकास साधायचा असेल तर युवकांनी केवळ...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - पाककृती तज्ज्ञ विष्णू मनोहर लिखित व ‘सकाळ’ प्रकाशित ‘बिर्याणी आणि पुलाव’, ‘भारतीय करीचे रहस्य’ आणि ‘खाऊचा डबा’ या पुस्तकांचे प्रकाशन सुहाना मसाले उद्योगाचे मॅनेजिंग डायरेक्‍टर विशाल चोरडिया यांच्या हस्ते नुकतेच झाले.   विष्णूजी आधी दर्शकांची मने जिंकतात आणि नंतर आपल्या पाकनैपुण्याने त्यांना...
ऑगस्ट 27, 2018
लोणी काळभोर - शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल, तर सरकारने कृषी पर्यटन, स्वच्छ दुग्धोत्पादन, सेंद्रिय शेती तीन गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यामुळे सामाजिक विकास, शेती उत्पादन वाढ आणि प्रत्यक्षात उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंस पाचशे मीटर परिसरात असलेल्या टीओडी झोनमध्ये यापूर्वी टीडीआर वापरण्यास परवानगी नव्हती. असे असतानाही महापालिकेकडून या भागात टीडीआर दिला गेला असावा. झालेली चूक लपविण्यासाठीच महापालिका प्रशासनाकडून टीओडी झोनमध्ये प्रीमिअम एफएसआयऐवजी टीडीआर देण्याचा घाट घातला जात...
ऑगस्ट 14, 2018
केडगाव (पुणे) : केडगाव (ता. दौंड) टोल बंद करावा या मागणीसाठी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आज एक महिना झाला तरी सरकारकडून रस्ते विकास महामंडळाकडे याबाबत कोणताही पत्रव्यवहार...
ऑगस्ट 13, 2018
केडगाव : वाखारी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता संभाजी गोरगल यांची सहा विरूद्ध पाच मतांनी निवड झाली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने सरपंचाचे मत निर्णायक ठरले. त्यामुळे सरीता इनामदार यांचा पराभव झाला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास झाडगे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या...