एकूण 53 परिणाम
जून 17, 2019
यवतमाळ : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाबाबतच्या निविदाप्रक्रिया, प्रशासनाने दिलेल्या कार्यादेशाची चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी नगरपालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे केली होती. त्याअनुषंगाने प्रादेशिक...
जून 16, 2019
यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ खोटारडेपणा करीत...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
डिसेंबर 29, 2018
सेनापती बापट रस्ता : येथील वेताळबाबा चौकातील कांचन बन सोसायटी व्यवसायिक स्थळ असून येथे बरीच पदपथावर वाहने पार्क केली जातात. विशेषतः मारुती शोरूममध्ये येणारे ग्राहक. येथे वाहतूक पोलीस आहेत पण सोसायटीच्या वॉचमनसह गप्पा मारत असतात. तरी याकडे संबधित विभागाने लक्ष द्यावे.   
डिसेंबर 27, 2018
पुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात...
डिसेंबर 13, 2018
लोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १२) रंगे हाथ पकडले. हि कारवाई बुधवारी (ता. १२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील मंडळ कार्यालयात केली. ...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत...
ऑक्टोबर 06, 2018
मांजरी : शहराशेजारील गावांच्या गजबजलेपणाचा फायदा होर्डिंग व्यवसायिकांनी घेतला असून त्यांच्याकडून महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही आवाढव्य आकाराची अनाधिकृत होर्डिंग ऊभी केलेली दिसतात. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 03, 2018
उरुळी कांचन - बेबी कालवा "टोलवाटोलवीने फुटणार कालवा?" या आशयाचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द होताच, खडकवासला पाटंबंधारे व पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी चाळीस टक्कयाने तात्काळ कमी केली आहे....
सप्टेंबर 26, 2018
उरुळी कांचन (ता. हवेली) - येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसापुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला. केवळ तेरा दिवसाच्या आत...
सप्टेंबर 25, 2018
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु...
ऑगस्ट 29, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीपैकी 1 कोटी 48 लाख रूपयांचा निधी तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल व लेखा लिपिकांनी अन्यत्र वापरल्याप्रकरणी तिघांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
ऑगस्ट 19, 2018
नेतवड माळवाडी (जुन्नर) : नेतवड माळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता.19) पहाटे  बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला जखमी केले. सुरेखा सुदाम बनकर( वय.50  रा.फुलसुंदरमळा, नेतवड माळवाडी ता.जुन्नर) या जखमी झाल्या आहेत. त्या मुलगा विशाल व पती सुदाम यांच्या बरोबर रात्री दुचाकीवरुन...
ऑगस्ट 13, 2018
केडगाव : वाखारी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता संभाजी गोरगल यांची सहा विरूद्ध पाच मतांनी निवड झाली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने सरपंचाचे मत निर्णायक ठरले. त्यामुळे सरीता इनामदार यांचा पराभव झाला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास झाडगे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या...
जुलै 31, 2018
जुन्नर - अष्टविनायक श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या गणेश भक्तांसाठी बिबट जनजागृती अभियान राबविण्यात आले. बिबट जनजागृती करण्यासाठी नेहमीच सज्ज असलेली माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पथक व वन विभाग जुन्नर यांनी या उपक्रमाचे...
जुलै 31, 2018
लातूर : लातूर शहर महानगर पालिकेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व मनपाच्या रस्ते, पाणी, वीज विभागातील गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मंगळवारी (ता.31)  गांधी चौक ते महानगरपालिका असा कंदिल मोर्चा काढला.  लातूरकरांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवत व भरमसाठ...
जुलै 19, 2018
लोणी काळभोर - उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, लोणी कंद, वाघोलीसह पुर्व हवेलीमधील सर्वच गावातील नव्व्याण्णव टक्के ग्राहकांना वाढिव विज बिले येत असल्याने नागरीक गोंधळले आहेत. याबाबत विचारणा केली असता महावितरण ग्राहकांच्या परवानगीशिवायच नवीन मीटर बसवत असल्याचे समोर आले आहे. वास्तिवक...
जुलै 10, 2018
उरुळी कांचन : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. थेऊरफाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील ग्रामस्थांची सेवा स्वीकारून दुपारी एक वाजता पालखी उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत पोचली...